ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

कुरनूर धरणातून बुधवारी दुपारी पाणी सोडणार

अक्कलकोट :  तालुका प्रतिनिधी अखेर कुरनूर धरणातून बुधवारी म्हणजे ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन महसूल व पाटबंधारे विभागाने केले आहे.…

सोमवारपासून नगरपरिषद शाळेत अक्कलकोट दुय्यम निबंध कार्यालय !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट खरेदी दस्त नोंदणीचे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. हे कार्यालय आता सोमवारपासून अरब गल्ली म्हणजे पागा चाळीच्या पाठीमागे असलेल्या नगरपरिषदेच्या शाळेत सुरू राहणार आहे याची नोंद तालुक्यातील…

मध्यमवर्गाला बळ देणारा अर्थसंकल्प

अक्कलकोट : प्रतिनिधी मागील सर्व अर्थसंकल्पमधील मध्यम वर्गीयांसाठी ची झालेली हिरमोड ह्या अर्थसंकल्पामध्ये भरून काढायचा प्रयत्न मा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले दिसते. २०२५ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या…

हा एक स्वप्नवत अर्थसंकल्प : मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई  : वृत्तसंस्था देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसीत भारताचा आहे. भारताला गतीने पुढे नेणारा आणि प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या इतिहासात मैलाचा…

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : सोयाबीनची खरेदीला मुदतवाद !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारी नंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू रहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी…

विश्व अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलचे  स्नेहसंमेलन उत्साहात !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शिवपुरी अक्कलकोट येथे विश्व अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. संगीतकार आर डी बर्मन ' पंचम '  यांच्या संगीतावर आधारित बहारदार नृत्ये नर्सरी ते दहावीच्या मुलामुलींकडून सादर करण्यात…

सोन्याचा वाढला भाव तर चांदीने दिला दिलासा !

मुंबई : वृत्तसंस्था नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. सोन्याने दोन दिवसात नरमाईचा सुरू आवळला. तर तिसर्‍या दिवशी सोन्याने डबल धमाका केला, किंमत इतकी वाढली की ग्राहकांचा काळजा…

सोन्याच्या भावात आणखी वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात होत असतांना आता एकीकडे सोन्याच्या भावात वाढ होत असताना चांदीच्या भावात शुक्रवारी एक हजार रुपयांची घसरण होऊन ती ९१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. सोन्याच्या भावात मात्र ३०० रुपयांची वाढ…

नवीन वर्षात गृहिणींचे बजेट कोलमडले !

मुंबई : वृत्तसंस्था देशासह अनेक राज्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नवीन वर्षाच्या सुरुवातीस गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. धान्य, डाळी, खाद्यतेल, खोबरेल, साबण, टूथपेस्ट आणि बेकरी उत्पादने आदींसह सर्वसामान्यांना दररोज लागणार्‍या…

कृषी विभागाची मोठी कारवाई : 3 हजार 600 हेक्टर क्षेत्राचा बोगस पिक विमा रद्द

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरण तापले असतांना आता कृषी विभागाचा देखील घोटाळा समोर येवू लागला आहे तर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा रद्द करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. बोगस पिक विमा…
Don`t copy text!