ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

चांदीने घेतली माघार तर सोन्याच्या दरात मोठी मुसंडी !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात सोन्यासह चांदीच्या दागिन्याचे दर कमी अधिक प्रमाणात होत असतांना या आठवड्यात सोन्याने सुरुवातीला मोठी मुसंडी मारली. तर चांदीने माघार घेतली होती. दोन दिवसात सोन्याने धुमाकूळ घातला. त्यामुळे…

उच्च न्यायालयाचे आदेश : सोलापूर बाजार समितीच्या निवडणुक प्रक्रिया महिन्यात संपवा !

सोलापूर : प्रतिनिधी सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया आहे त्या स्टेजवरून स्थगित करण्यात आली होती आणि नव्याने प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना सहकार पणन विभागाचे उपसचिव संतोष…

व्यसनमुक्त समाजाची निर्मिती व्हावी हाच प्रबोधनाचा हेतू  – विठ्ठल माने

अक्कलकोट : प्रतिनिधी युवकांनी व्यसनमुक्त व्हावे तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी बालविवाह पासून दूर राहावे यासाठी कीर्तनातून प्रबोधन करत आहे असे भावनात्मक उद्गार कीर्तनकार विठ्ठल माने यांनी व्यक्त केले. महर्षी विवेकानंद समाजकल्याण…

लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी :  ‘या’ तारखेला मिळणार दोन महिन्याचे हप्ता !

मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारने “लाडकी बहीण” योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यास सुरुवात केली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने संभ्रम निर्माण…

ट्रस्टचा मोठा निर्णय : शनिदेवावर आजपासून ब्रँडेड…

अहिल्यानगर : वृत्तसंस्था देशभरातील असंख्य भाविक शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येत असतात, आता याच भाविकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. शनिदेवावर तेलाचा अभिषेक करून पूजाअर्चा केली जाते. त्यातच मंदिर ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला आहे.…

आजपासून व्यावसायिकांना मोठा फटका : गॅस सिलिंडर महागला !

मुंबई : वृत्तसंस्था दरवर्षी मार्च महिन्यात आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आला आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर ६ रुपयांनी महाग झाला आहे. म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांच्या नामांकनांशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याशिवाय,…

मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा : आता सरकारच्या योजना थेट व्हॉट्सॲपवर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई येथे आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्निकल इव्हेंट Mumbai Tech Week पार पडत असून त्यामुळे मुंबई ही TECH ची राजधानी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.…

नोकरवर्गासाठी बातमी : व्याजदराबाबत EPFO ने घेतला महत्त्वाचा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) २०२4-२५ साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के एवढा व्याजदर कायम ठेवला आहे. देशातील सुमारे ७ कोटी नोकरवर्गासाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. २०२४-२५…

विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे संवर्धन करून जीवन समृद्ध करावे : मारुती बावडे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांनी दैनंदिन वृत्तपत्रे, पुस्तके वाचून, रेडिओ ऐकून, सोशल मीडिया व मोबाईलच्या माध्यमातून मराठी भाषाचे ज्ञान अवगत करावे आणि मराठी भाषेची आवड स्वतःमध्ये निर्माण…

पावसाच्या फटक्याने राज्यात ‘लाल’ मिरचीच्या दरात मोठी घसरण !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील शीतगृहातील मिरचीचा शिल्लक असलेला मुबलक साठा अन् नव्या हंगामातील सुरू झालेली आवक, यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत लाल मिरची मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. परिणामी, दरात मोठी घसरण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत…
Don`t copy text!