ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

दुध उत्पादक शेतकऱ्यांची घालमेल : दूध अनुदानाची अद्याप प्रतीक्षाच !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीच्या सरकारने दूध दरातील तफावत दूर करून शेतकर्‍यांना अनुदानाच्या रूपाने मदत करण्यासाठी लिटरमागे अनुक्रमे पाच ते सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच रखडलेले…

ग्राहकांची अपेक्षा ठरली फोल : सोन्यासह चांदीचे दर वाढले !

मुंबई : वृत्तसंस्था होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना आता सोने-चांदी हे मौल्यवान धातू स्वस्त होतील, ही ग्राहकांची अपेक्षा आता फोल ठरताना दिसून येत आहे. सोने दराने सर्वकालीन उच्चांक गाठला असून, सोने प्रतितोळा ९० हजारांच्या पार…

स्वामी भक्तांची होणार सोय : अक्कलकोट आगाराला मिळाल्या दहा नव्या बसेस !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट आगारातील बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता सुखकर आणि आरामदायी होणार आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अक्कलकोट आगाराला बीएस सिक्स मॉडेलच्या दहा नवीन कोऱ्या करकरकीत…

शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, पण तो ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई येथे आझाद मैदानावर शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांनी हा महामार्ग रद्दबातल करण्याची मागणी केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…

शिंदेंच्या नेत्यांचे मोठे वक्तव्य : लाडकी बहिण योजना बंद करू…

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली होती आता सध्या राज्य सरकारद्वारे राबवली जाणारी लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत आहे. या योजनेंतर्गत दिली जाणारी रक्कम 2100 रुपये केली जाणार…

आरबीआयची मोठी घोषणा : १०० व २०० रुपयांच्या नवीन नोटा जारी ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोटांबाबत मोठी घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच १०० आणि २०० रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार आहे, परंतु त्यांच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल होणार नाही. या नवीन…

महिला दिनानिमित्त सखी ग्रुपचा स्तुत्य उपक्रम : निराधारांची आरोग्य तपासणी व औषधोपचार !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सखी ग्रुप नेहमीच समाजाच्या उपेक्षित वंचित घटकातील निराधार, होतकरू, गरीब लोकांची सेवा करण्यास सदैव तत्पर असतो. महिला दिना प्रित्यर्थ सखी ग्रुपने अक्कलकोट परिसरातील बॅगेहल्ली रोडवरती भटके,फिरस्ती, तसेच डवरी…

सिद्धाराम – शंकर प्रतिष्ठानने पोलीस भरतीत गाठला नवा उच्चांक !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सिद्धाराम - शंकर प्रतिष्ठानच्या पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राने सर्वाधिक पोलीस भरती करून नवा उच्चांक गाठला आहे.नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या पोलीस भरतीत तब्बल ७५ पोलीस हे या प्रशिक्षण केंद्रातून पुढे आले…

महायुती सरकारचा अर्थसंकल्प जाहीर : राज्यातील तरुणांना मिळणार रोजगारासह अनेक घोषणा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने आज राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या आवारातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास…

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : वीज ग्राहकांना मिळणार बिलामध्ये सूट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने वीज ग्राहकांसाठी मोठी संधी उपलब्ध केली आहे. स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना दिवसातील वीज वापरावर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच आगामी पाच वर्षांत वीज दर २४ टक्क्यांनी कमी होतील,अशी…
Don`t copy text!