Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
भाविकांसाठी आनंदाची बातमी : यंदा अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरु होणार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील लाखो भाविकांना आनंदाची बातमी समोर आली आहे. पवित्र अमरनाथ यात्रा यंदा ३ जुलै २०२५ पासून प्रारंभ होणार असून, ९ ऑगस्ट २०२५ रोजी या यात्रेचा समारोप होईल. जम्मू आणि काश्मीरच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांत…
अखेर ‘त्या’ तहसीलदाराला अटक : पत्नीवर केला होता जादूटोण्याचा प्रयत्न !
नांदेड : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून एका तहसिलदाराच्या कृत्याने मोठी खळबळ उडाली होती. तहसीलदार पतीकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक आरोप पत्नीने केला आहे. विशेष म्हणजे केवळ मूलबाळ होत नसल्यामुळे…
सोलापूरसह तीन जिल्ह्यातील मेघगर्जनेसह तुरळक पाऊस !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील वातावरणात सातत्याने कमालीचा बदल होत आहे. साेमवारी वाऱ्याची द्राेणीय रेषा विदर्भ व मराठवाडामार्गे जातेय. त्यामुळे काेकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील तीन-चार दिवस तुरळक…
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दिग्गज नेते आले एकत्र !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील अनेक जिल्ह्यात स्थानिक निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे त्यामुळे सर्वच नेत्यांनी आता बैठकीचा सपाटा सुरु केले असतांना आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या…
बाबासाहेब ‘या’ तीन व्यक्तींना मानत होते आपले गुरु !
मुंबई : वृत्तसंस्था
आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत असून बाबासाहेब यांनी फक्त भारतीय संविधानाची निर्मिती केली नाही तर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले कर्तव्य गाजवले. यामुळे अर्थशास्त्रज्ञ,…
राज्यातील ‘या’ ५ मंदिरात ड्रेस कोड !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अष्टविनायक गणपतींचे दर्शन घेण्यासाठी जात असाल तर ही वाचा. हिंदू देव देवतांच्या मंदिरात अनेकदा तोकडे कपडे घालून भाविक येत असताना. यामुळे मंदिराचे पावित्र आणि संस्कृती धोक्यात येत असल्याचे मत समाजात मांडले…
एका दिवसात सोन्याचे दर वाढले !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील व्यापारयुद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता, देशांतर्गत ठेवींचे घटलेले दर यामुळे हमखास गुंतवणूक देणार्या सोन्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.10) शुद्ध सोन्याचे दहा ग्रॅमचे भाव 2 हजार 940 रुपयांनी…
रेशनधारकांना महत्वाची बातमी : कार्डच्या ई-केवायसीला पुन्हा मुदतवाढ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात, ई-केवायसीसाठी राज्य सरकारने दिलेली ३१ मार्चची…
दादांचे महत्वाचे विधान : कोकाटेंचे मंत्री पद जाणार असल्याची जोरदार चर्चा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर अखेर कोकाटे यांना आपल्या…
अक्कलकोट नगर परिषदेकडे आता रेस्क्यू व्हेईकल दाखल
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहर आणि परिसरात आपत्कालीन मदतीसाठी आता नगरपरिषदेकडून रेस्क्यू व्हेईकल उपलब्ध झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या अग्निशामन संचालनालयाकडून ही व्हेईकल मिळाली असून याद्वारे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.…