ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

‘रेड 2’ चित्रपटाची तुफान धम्माल : दोन दिवसांत ओलांडला मोठा टप्पा !

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण व रितेश देशमुखच्या ‘रेड 2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला आहे. तर रितेश देशमुखने…

श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना शनिरत्न पुरस्कार जाहीर

औसा : प्रतिनिधी श्रीनाथ संस्थानचे सद्गुरु तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना 2025 चा शनिरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. नाथ संस्थान मध्ये आज श्री शनेश्वर देवस्थान शनिशिंगणापूरचे…

‘फडणवीस पीक विमा पॅटर्न’ अन्यायकारक ; कॉंग्रेस नेत्यांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने पीक वीमा योजनेत मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेला नवा बदल चुकीचा असून तो शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. २५ वर्षापासून सुरु असलेली विमा योजना बंद करण्याची गरज नव्हती. योजनेत काही त्रुटी…

मे महिन्याच्या सुरुवातील आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमती झाल्या कमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजपासून मे महिन्यांची सुरुवात चांगली झाली आहे. आज गुरुवार १ मे २०२५ पासून संपूर्ण भारतात एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) च्या अपडेट्स दरांनुसार, १९ किलोचा व्यावसायिक…

शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पोट खराबचा शेरा आता हद्दपार होणार !

अक्कलकोट : प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या  आदेशामुळे अक्कलकोट तालुक्यातील ३१७ सातबारावरील २४५ एकर पोट खराब जमीन ही लागवडीखाली आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शंभर दिवसाच्या उपक्रमांतर्गत ही क्रांतिकारी योजना राबविण्यात…

आसरा समांतर उड्डाणपूलाचे झाले भूमिपूजन; कामालाही लगेच सुरुवात होणार

सोलापूर : प्रतिनिधी आसरा येथील उड्डाण पुलासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी यांचे दीड वर्षाचे प्रयत्न अखेर फळाला आले आहेत. बुधवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या समांतर पुलाचे भूमिपूजन झाले आहे आणि लगेचच कामालाही सुरुवात होणार आहे. काम…

देशभरातील हे ७ पेय तुम्हाला उन्हाळ्यात ठेवू शकतात ताजेतवाने

राज्यातील अनेक शहरातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात कडक उष्णतेचा सामना करावा लागतो. तर या वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शरीराला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक असते. यासाठी फक्त पाणी पिणे पुरेसे नाही ती हेल्दी ड्रिंक्स पिणे देखील महत्वाचे…

दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य !

पुणे : वृत्तसंस्था आज साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती……

कांद्याला भाव नसल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल !

नाशिक : वृत्तसंस्था केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील शुल्क हटविल्यानंतर कांद्याचे बाजारभाव वाढतील, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली असून, कांद्याला 10 ते 13 रुपये किलोप्रमाणेा भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च देखील निघत…

जनतेला बसणार मोठा फटका : एटीएममधून पैसे काढणे होणार महाग !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात गेल्या काही महिन्यापासून महागाईने सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतांना आता येत्या 1 मे 2025 पासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. आता एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक वेळी…
Don`t copy text!