ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

आजपासून नवे दर लागू : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत २४ रुपयांची कपात करण्यात आली…

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे होणार खाद्यतेल स्वस्त !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मोदी सरकारने देशांतर्गत बाजारातील खाद्यतेलांचे दर कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. केंद्राने शुक्रवारी कच्च्या खाद्यतेलांवरील मूलभूत आयात शुल्कात १० टक्क्यांची कपात केली, असे सरकारने जारी केलेल्या एका…

ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : चांदी दोन हजार रुपयांनी घसरली !

जळगाव : प्रतिनिधी गेल्या तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू असून, शुक्रवारी (३० मे) चांदीच्या भावात दोन हजार रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे ती ९७ हजार ५०० रुपयांवर आली. सोने भावात मात्र शुक्रवारी दोन वेळा बदल झाला व…

अक्कलकोट तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रांचे सर्व्हर बंद 

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सध्या दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्यासाठी लागणारे विविध सरकारी दाखले मिळविण्यासाठी नागरिक महा-ई-सेवा केंद्रांची दररोज धावपळ करत आहेत. मात्र, मागील काही…

लोकाभिमुख प्रशासनात सोलापूर जिल्हा राज्यात सर्वोत्कृष्ट असला पाहिजे – महसूल मंत्री चंद्रशेखर…

सोलापूर : प्रतिनिधी आठवड्यातून किमान एक वेळ तहसीलदार यांनी महसुली गावात जाऊन तेथील लोकांशी चर्चा करावी, त्यांचे प्रश्न, समस्या ऐकून घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा. त्यातून त्यांचे प्रश्न सोडावे, असा जनसंवादाचा सोलापूर पॅटर्न तयार करावा…

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी : सोन्याच्या किमतीत मोठी घसरण !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या किमतीने १ लाख रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मात्र, तेव्हापासून…

सोलापुरात पावसाचा हाहाकार : पिकांचे प्रचंड नुकसान !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असतांना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात देखील पावसाचा हाहाकार सुरु असून सलग बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील सर्व आठही…

‘फ्लाय 91’द्वारे होणार सोलापूर-गोवा विमानसेवेने प्रवास !

सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता सोलापूर ते गोव्यासाठी येत्या 9 जून रोजी ‘फ्लाय 91’ या कंपनीचा विमान येथील प्रवाशांना घेऊन उडणार आहे. यासाठी कंपनीकडून तिकिटाचे बुकिंग मंगळवारी (दि. 27)…

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत १० मोठ्या निर्णयावर मोहोर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून त्यामध्ये 10 मोठ्या निर्णयावर मोहोर लावण्यात आली आहे. राज्यात यापुढे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा मोठा निर्णय…

एकाच दिवसात सोन्याच्या दरात झाली वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था देशात पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून गेल्या दहा दिवसांपासून देशात सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता यासारख्या अनेक प्रमुख शहरांमध्ये आज…
Don`t copy text!