ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

बाजार भावाने ‘लाडक्या बहिणींचे बजेट बिघडले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बाजारात जाणाऱ्या महिलांना महागाईचा फटका बसत आहे. सणासुदीत भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले असून नवरात्रीमुळे फुलांचा बाजारही तेजीत आला आहे. फळ बाजारात दर कमालीची दरवाढ झाली असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत…

अनेक आमदारांना औषधांतून गुंगीचे दिले औषध ; खा.संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. तर ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

सरकारची मोठी घोषणा : ‘या’ योजनेच्या अनुदानात झाली वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात निवडणुकीची तयारी जोरधरीत असतांना दुसरीकडे राज्यातील महायुती सरकारकडून अनेक घोषणा करत महत्त्वाच्या निर्णयांना हिरवा कंदिल दाखवला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज (दि.४) रमाई, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात…

मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान !

मुंबई : वृत्तसंस्था देशात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून घटस्थापनेपासून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा देशभरात जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज पासून शारदीय…

जयहिंद शुगरकडुन वाहतुक व तोडणीदारांचीही बिले अदा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरला मागील वर्षी ऊस पुरवठा करण्यासाठी सहकार्य केलेल्या वाहतूक व तोडणीदारांची संपूर्ण बिले अदा करण्यात आल्याची माहिती प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी दिली. मागील…

लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी : यंदाची दिवाळी होणार गोड !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे सरकारने महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे एका पात्र महिलेला…

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातील मोठे बदल : थेट तुमच्या खिश्याला बसेल फटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 1 ऑक्टोबर 2024 पासून 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 48 रुपयांनी महागला आहे. आता दिल्लीत 1740 रुपयांना मिळणार आहे. त्याचबरोबर पीपीएफ आणि सुकन्या खात्याशी संबंधित नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. पॅन कार्ड…

सोलापूर हवाई मार्गाने जोडले गेल्याने उद्योग व्यवसायाला चालना मिळणार – प्रधानमंत्री नरेंद्र…

सोलापूर : प्रतिनिधी नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून दूरदृष्यप्रणाली पद्धत्तीने लोकार्पण झाले. सोलापूर जिल्हा विमान वाहतुकीने जोडला गेल्यामुळे येथील उद्योग व्यवसायाला…

जयहिंद शुगरकडुन मागील हंगामातील २७०० रुपये प्रमाणे ऊसबिले अदा

अक्कलकोट : प्रतिनिधी आचेगाव ता.दक्षिण सोलापूर येथील जयहिंद शुगरला मागील वर्षी ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रतिटन २७०० रुपये प्रमाणे ऊसबिले अदा करण्यात आल्याची माहिती प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी दिली. मागील वर्षी जय…

दसरा- दिवाळीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या दरात वाढ

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वीच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला असून आता दसरा- दिवाळीच्या तोंडावर शहरातील खाद्य तेल बाजारात पुन्हा तेजी निर्माण झाली आहेत. केंद्र सरकारने कच्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्याने…
Don`t copy text!