ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

पहिले रियुजेबल हायब्रिड रॉकेट भारताने केले लाँच

चेन्नई : वृत्तसंस्था भारताने आज 24 ऑगस्ट रोजी आपले पहिले पुन: वापरता येणारे हायब्रिड रॉकेट आरएचयूएमआय 1 लाँच केले. चेन्नईतील तिरुविदंधाई येथून मोबाईल लाँचरद्वारे रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. हे रॉकेट तामिळनाडूस्थित स्टार्टअप स्पेस झोन…

उजनीचे पाणी एकरुखद्वारे २० ऑगस्टपासून सोडणार ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी एकरूख उपसा सिंचन योजनेद्वारे येत्या २० ऑगस्टपासून उजनीचे पाणी कुरनूर धरणात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय शनिवारी झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…

‘घर तिथे लाईट ‘ हा उपक्रम राबवून केला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा 

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील सलगर येथील युवक ग्रामपंचायत सदस्य अमोल पुटगे यांनी वार्ड क्रमांक ५ भीमनगर येथे खांब तिथे लाईट आणि घर तिथे लाईट हा उपक्रम हाती घेतला आहे.आता पर्यंत त्यांनी स्वखर्चाने ५० हजार रुपयेपेक्षा जास्त खर्च…

‘लाडक्या बहिणींना’ महत्वाची बातमी : आणखी मुदत वाढली

मुंबई : वृत्तसंस्था लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाचं अपडेट समोर आलं आहे. राज्य सरकारनं आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याच्या तारखेच्या मुदतेत वाढ केली आहे. आता या योजनेसाठी महिलांना सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार…

गुप्तधन काढून देण्याचा बहाण्याने लाखो रुपयांत फसवणूक ; भोंदू बाबाला अटक

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी भोंदूबाबावर जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल होत असतांना नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील एका ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोहोळ तालुक्यातील एकुरके व डिकसळ परिसरातील लोकांना…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे विद्यार्थ्यांना सर्वंकष ज्ञान देणारी ज्ञानोत्री ; मल्लिनाथ…

अक्कलकोट : प्रतिनिधी विद्यार्थ्यांना सर्वंकष ज्ञान मिळावे या उद्देशाने कार्यान्वित करण्यात आलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे अखंड ज्ञानसाधनेची ज्ञानोत्री आहे. त्यातून विद्यार्थ्याची ज्ञानसाधना परिपूर्ण होणार आहे असे प्रतिपादन मल्लिनाथ…

राष्ट्रपती पदकांची घोषणा : राज्यातील १७ कर्मचाऱ्यांचा सन्मान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्मचारी शौर्य आणि सेवा पदक दिले जात. यंदा देखील पोलिस, अग्निशमन दल, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांचे एकूण 1037 कर्मचारी शौर्य आणि सेवा पदकासाठी निवडले गेले…

भाऊबीजेची ओवाळणी परत घेतली जात नाही ; फडणवीसांनी विरोधकांना सुनावले !

जळगाव : वृत्तसंस्था काहींना बहिणीचे प्रेम समजतच नाही. अवघ्या पंधराशे रुपयांमध्ये बहिणींच्या स्नेहाची किंमत होऊच शकत नाही. आम्ही फक्त बहिणींना थोडा हातभार लावण्याचे काम करीत आहेत. जे भाऊ पैसे परत घेण्याची भाषा करतात, त्यांना ही माहिती…

‘लाडकी बहिण योजनेचे’ ‘या’ दिवशी येणार पैसे ; २५ लाख अर्ज अडचणीत

मुंबई : वृत्तसंस्था राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ज्या 1 कोटी 2 लाख महिलांचे अर्ज पात्र झाले आहेत, त्यांच्या खात्यात येत्या 17 तारखेला दोन महिन्यांचे योजनेचे पैसे टाकले जाणार असल्याचे सांगण्यात आले; पण ज्या 25 लाख महिलांचे अर्ज पात्र व्हायचे…

समर्थ नगर ग्रामपंचायत हद्दीत सिमेंट काँक्रीट रस्त्याचा शुभारंभ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधीजन सुविधा योजनेअंतर्गत तालुक्यातील समर्थ नगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये सात लाख रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यामुळे नागरिकांची पावसाळ्यातील…
Don`t copy text!