ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

राज्यात यंदा थंडीचे होणार ‘या’ दिवशी आगमन !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात यंदा मान्सून जोरदार बरसल्याने थंडीचे आगमन लवकर होत आहे. हिवाळ्यात देशाच्या बहुतांश भागांत कडाक्याची थंडी राहील. तसेच मान्सून १५ ते २० सप्टेंबरदरम्यान राजस्थानातून परतीला निघण्याची शक्यता आहे. मात्र काही…

मोठी बातमी : शेतकरी नेते रविकांत तूपकरांची प्रकृती खालावली

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकरी नेते रविकांत तूपकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मात्र, त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. सरकारला माझा जीव घ्यायचा असेल तर घ्यावा. मी शहीद व्हायला…

ठाकरेंची पोस्ट व्हायरल : शेतकरी देखील सरकारचा लाडका आहे ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सरकारने गेल्या महिन्यात महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली होती. त्यानंतर अनेक विरोधकाकडून सरकारवर हल्लाबोल देखील झाला होता. तर सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत असतांना मराठवाड्यामध्ये…

नव्या रूपात वंदेभारत लवकरच सेवेत रुजू होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वंदेभारत या गाडीत 16 कोच आणि 823 बर्थ असतील : अकरा 3AC कोच, चार 2AC कोच आणि एक 1AC कोच असतील. या एक्सप्रेस गाडीमध्ये 611 थर्ड-एसी, 188 सेकंड-एसी आणि 24 फर्स्ट क्लास बर्थ असतील. ही ट्रेन युरोपीय गुणवत्ता…

खेळामुळे मुलांचे जीवन समृद्ध होते : लोंढे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी खेळामुळे मुलांचे जीवन समृद्ध होण्याबरोबरच तंदुरुस्त होते. त्यामुळे मुलांनी खेळाकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन निवृत्त मंडल अधिकारी बसवराज लोंढे यांनी केले.अक्कलकोट फत्तेसिंह क्रीडा संकुलन येथे तालुकास्तरीय…

महिन्याच्या सुरुवातीला जनतेला बसला महागाईचा झटका : गॅस सिलिंडरचे दर वाढले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच एलपीजी गॅस ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. व्यावसायिक गॅस…

रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी : सरकार आता 9 जीवनावश्यक गोष्टी देणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गरीब आणि गरजू लोकांसाठी केंद्र सरकार सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशन पुरवते. रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता त्यात मोठा बदल झाला आहे. सरकारकडून रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ दिला…

सर्वसामान्यांच्या खिशावरील आणखी भार : खाद्यतेल महागणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील शेतकऱ्यांचे कंबरडे केंद्र सरकारच्या खाद्यतेल आयातीमुळे मोडले गेले आहे तर आता ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशावरील भार आणखी वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात देशवासीयांना महागाईचा धक्का…

राजाभाऊ सरवदे यांचा वाढदिवस : नागणसुर कन्नड शाळेतील मुलांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप

अक्कलकोट ; तालुका प्रतिनिधी रिपाई प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या ६७ व्या वाढदिवसा निमित्त नागणसुर,तडवळ,दुधनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणच्या कार्यक्रमासाठी तेथील शाखा पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.…

चांदीच्या भावात मोठी वाढ

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या १० दिवसांपासून चांदीच्या भावात सुरू असलेली वाढ कायम राहात शनिवारी (२४ ऑगस्ट) पुन्हा एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन चांदी ८६ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. गेल्या महिन्यात २४ जुलै रोजी ८४ हजारांवर असलेल्या…
Don`t copy text!