Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
जयहिंद शुगर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
आचेगांव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर प्रा.लि. कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२४-२५ च्या पुर्वतयारी अंतर्गत मिल रोलरचे पूजन कारखान्याचे प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
आगामी…
दरवाढीच्या ग्राहकांना बसल्या झळा : सोन्यासह चांदीच्या दरात वाढ
मुंबई : वृत्तसंस्था
आठवड्याच्या अखेरच्या सत्रात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा फटका दिला असून सोन्याने या दोन दिवसात मोठी मजल मारली. तर पाठोपाठ चांदीने पण महागाईला गवसणी घातली. या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातूत घसरण झाली होती.…
खासदारांच्या गळ्यात चक्क कांद्याच्या माळा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, हमीभावाचा (एमएसपी) कायदा करावा, निर्यातबंदी उठवावी आदी मागण्यांसाठी इंडियाच्या अनेक खासदारांनी संसदेच्या मकर द्वारावर अनोख्या पद्धतीने निदर्शने केली. यावेळी सुप्रिया सुळे, रजनी…
लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी : आता एका मिनिटात होणार अर्ज
मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून महिलांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.…
AIRTEL चा धमाका : मोफत कॉलिंग – डेटा सेवा मिळणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केरळमधील वायनाडमध्ये वाढत्या पावसामुळे भूस्खलनाने मोठं नुकसान झालं आहे. या आपत्तीत अनेक जण मरण पावले आहेत. दरम्यान, देशातील दूरसंचार क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी एअरटेलनं वायनाडच्या लोकांसाठी एक मोठी घोषणा…
रेल्वेत मिळणार नोकरी : ७,९५१ पदांसाठीची बंपर भरती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणी बेरोजगार असून त्यांच्यासाठी हि महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या भारतीय रेल्वेमध्ये ७,९५१ पदांसाठीची बंपर भरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी मंगळवार ३०…
मोठी बातमी : सोने ५ हजारांनी तर चांदी ६ हजारांनी रुपयांनी स्वस्त !
मुंबई : वृत्तसंस्था
देशाच्या अर्थसकंल्पाच्या आधी २२ जुलै रोजी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७३,२१८ रुपये होता. पण २३ जुलै रोजी अर्थसंकल्पातून सोने- चांदीवरील कस्टम ड्युटीत कपात केल्याच्या घोषणेनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली.…
सोलापूरसह दोन जिल्ह्यात होणार कांदा महाबॅंक प्रकल्प
मुंबई : वृत्तसंस्था
कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत असून राज्यात नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बॅंक सुरू करण्याचे निर्देश…
केवळ दोन तासात सोन्याचे दर ३ हजारांनी स्वस्त ; ग्राहकांची गर्दी !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील मोदी सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एनडीए सरकारचा अर्थसंकल्प सादर केला असून यात त्यांनी विविध क्षेत्रासंदर्भात मोठ्या घोषणा केल्या आहेत. परंतु, सर्वसामान्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय…
सोने-चांदीसह ‘या’ वस्तू होणार स्वस्त ; मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज दि. २३ सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प मांडला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन…