Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
नव्या रूपात वंदेभारत लवकरच सेवेत रुजू होणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वंदेभारत या गाडीत 16 कोच आणि 823 बर्थ असतील : अकरा 3AC कोच, चार 2AC कोच आणि एक 1AC कोच असतील. या एक्सप्रेस गाडीमध्ये 611 थर्ड-एसी, 188 सेकंड-एसी आणि 24 फर्स्ट क्लास बर्थ असतील. ही ट्रेन युरोपीय गुणवत्ता…
खेळामुळे मुलांचे जीवन समृद्ध होते : लोंढे
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
खेळामुळे मुलांचे जीवन समृद्ध होण्याबरोबरच तंदुरुस्त होते. त्यामुळे मुलांनी खेळाकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन निवृत्त मंडल अधिकारी बसवराज लोंढे यांनी केले.अक्कलकोट फत्तेसिंह क्रीडा संकुलन येथे तालुकास्तरीय…
महिन्याच्या सुरुवातीला जनतेला बसला महागाईचा झटका : गॅस सिलिंडरचे दर वाढले !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच एलपीजी गॅस ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. व्यावसायिक गॅस…
रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी : सरकार आता 9 जीवनावश्यक गोष्टी देणार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गरीब आणि गरजू लोकांसाठी केंद्र सरकार सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशन पुरवते. रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता त्यात मोठा बदल झाला आहे. सरकारकडून रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ दिला…
सर्वसामान्यांच्या खिशावरील आणखी भार : खाद्यतेल महागणार ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील शेतकऱ्यांचे कंबरडे केंद्र सरकारच्या खाद्यतेल आयातीमुळे मोडले गेले आहे तर आता ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशावरील भार आणखी वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात देशवासीयांना महागाईचा धक्का…
राजाभाऊ सरवदे यांचा वाढदिवस : नागणसुर कन्नड शाळेतील मुलांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप
अक्कलकोट ; तालुका प्रतिनिधी
रिपाई प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या ६७ व्या वाढदिवसा निमित्त नागणसुर,तडवळ,दुधनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणच्या कार्यक्रमासाठी तेथील शाखा पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.…
चांदीच्या भावात मोठी वाढ
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या १० दिवसांपासून चांदीच्या भावात सुरू असलेली वाढ कायम राहात शनिवारी (२४ ऑगस्ट) पुन्हा एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन चांदी ८६ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. गेल्या महिन्यात २४ जुलै रोजी ८४ हजारांवर असलेल्या…
पहिले रियुजेबल हायब्रिड रॉकेट भारताने केले लाँच
चेन्नई : वृत्तसंस्था
भारताने आज 24 ऑगस्ट रोजी आपले पहिले पुन: वापरता येणारे हायब्रिड रॉकेट आरएचयूएमआय 1 लाँच केले. चेन्नईतील तिरुविदंधाई येथून मोबाईल लाँचरद्वारे रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. हे रॉकेट तामिळनाडूस्थित स्टार्टअप स्पेस झोन…
उजनीचे पाणी एकरुखद्वारे २० ऑगस्टपासून सोडणार ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
एकरूख उपसा सिंचन योजनेद्वारे येत्या २० ऑगस्टपासून उजनीचे पाणी कुरनूर धरणात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय शनिवारी झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…
‘घर तिथे लाईट ‘ हा उपक्रम राबवून केला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील सलगर येथील युवक ग्रामपंचायत सदस्य अमोल पुटगे यांनी वार्ड क्रमांक ५ भीमनगर येथे खांब तिथे लाईट आणि घर तिथे लाईट हा उपक्रम हाती घेतला आहे.आता पर्यंत त्यांनी स्वखर्चाने ५० हजार रुपयेपेक्षा जास्त खर्च…