ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

”या” बँकेच्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, संपूर्ण कर्जमाफी देण्याचा…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. भू विकास बँकेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे. भू विकास…

मेंढपाळांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील – वने मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि.१९ : राज्यातील मेंढपाळांच्या समस्यांबाबत राज्य शासन संवेदनशीलतेने विचार करीत असून लवकरच पुन्हा बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मेंढपाळ बांधवांना दिले. मेंढ्यासाठी चराई कुरण…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; विरोधीपक्षनेते अजित पवार यांची मागणी

मुंबई : यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. संपूर्ण खरीप पिकांची मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या राज्यात सुरू असणाऱ्या पावसाने रब्बीचा हंगाम सुद्धा धोक्यात आला असल्याने राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर…

चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने वर्तवला अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून २२ ऑक्टोबरपर्यंत ते चक्रीवादळाचे रूप धारण करू शकते,तेअसे हवामान खात्याने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार,…

दिवाळीपूर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१७ : संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.सर्व पिकांचे पंचनामे झाल्यानंतर तालुक्याला अतिवृष्टीचा निधी मिळाला आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी विमा…

धोत्रीच्या गोकुळ शुगरने दिला ऊसाला २१२१ रुपये दर

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१० : मागील वर्षी गाळप केलेल्या कार्य क्षेत्रातील उसाला धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजने प्रति टन २१२१ रुपये दर देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी केली. दिवाळीपूर्वी उर्वरित रक्कम ऊस…

पीक विमा वाटपाबाबत प्रशासन ऍक्शन मोडवर, ‘’या’’ तारखेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा

पुणे : शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. पीक विमा वाटपाबाबत प्रशासन ऍक्शन मोडवर आहे. दिवाळीपूर्वी म्हणजेच १४ ऑक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ही दिरंगाई टाळण्यासाठी…

मातोश्री लक्ष्मी शुगरच्यावतीने उद्यापासून साखर वाटप 

तालुका प्रतिनिधी  अक्कलकोट ,दि.९ : रूद्धेवाडी (ता.अक्कलकोट ) येथील मातोश्री लक्ष्मी शुगरच्या वतीने सोमवारपासुन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याकरिता अल्प दराने साखर वाटप सुरू करण्यात आल्याची माहिती मातोश्री लक्ष्मी शुगरचे चेअरमन माजीमंत्री…

शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही; जय हिंद रोज १२ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करणार : माने देशमुख

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि. ८ : यंदा अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात विक्रमी उस लागवड झाली आहे.तरी शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही.कारण जयहिंद शुगरची एका दिवसाची गाळप क्षमता पाच हजार ते बारा हजार मेट्रीक टन आहे.यंदा आम्ही १५ लाख…

माढा, पंढरपूर, करमाळ्यात ढगफुटीसदृश पाऊस, हातातोंडाशी आलेल्या पिकांना फटका

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माढा आणि करमाळा तालुक्यात गुरुवारी रात्रीपासून ढगफुटीसदृश पाऊस झाला असून, सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. माढा तालुक्यातील बेंद ओढय़ाला पूर आला असून, अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली…
Don`t copy text!