Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
महाविकास आघाडी सरकारने बंद केलेली ‘’ही’’ योजना पुन्हा सुरू होणार, शेतकऱ्यांना मिळणार १२ तास वीज,…
अमरावती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातून मोठी घोषणा केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने देवेंद्र फडणीवीस यांनी सुरू केलेल जलयुक्त शिवार योजनेला स्थगिती दिली…
शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार चळवळ जिवंत ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य – बसवराज पाटील
उमरगा, : साखर उद्योग हा पूर्णपणे शेती व निसर्गावर अवलंबून आहे. सहकारी तत्वावरील साखर कारखानदारी चालविणे व ती टिकविणे सध्या मोठे आव्हान आहे. ज्या हेतूने सहकारी चळवळ यशवंतराव चव्हाणांनी उभी केली. ती शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार चळवळ जिवंत…
सेंद्रिय शेतीला लोकचळवळीचे स्वरूप देणार ; राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला…
मुंबई, दि. ६: महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असुन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी…
जयहिंद शुगरची गाळप क्षमता वाढवली : माने देशमुख,यंदा १५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोट तालुका व दक्षिण सोलापूर तालुक्यात विक्रमी उसाचे लागण झाल्याने आता बहुसंख्य शेतकरी बांधवांना यंदा उस वेळेवर जाईल की नाही यांची चिंता सध्या सतावत आहे.मात्र जयहिंद शूगरचे कारखाना व्यवस्थापनाने ऊस…
मातोश्री लक्ष्मी शुगरला ऊस देऊन सहकार्य करावे : म्हेत्रे ; दहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.३० : अक्कलकोट तालुक्यात यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्री लक्ष्मी शुगर ऊस गाळपासाठी सज्ज असून कारखान्यावरील सर्व यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आल्याचे चेअरमन सिद्धाराम म्हेत्रे…
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आधारशी ई-केवायसी करण्यास ”या” तारखेपर्यंत मुदतवाढ..
सोलापूर, दि.28: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत ई केवायसी प्रक्रिया करून घेण्याविषयी शेतकऱ्यांना सूचना…
राज्यातील साखर कारखानदारांच्या संदर्भातील मोठी बातमी
मुंबई, दि. १९ : राज्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात…
अक्कलकोट स्वामी समर्थ साखर कारखाना सुरू होण्याच्या आशा पल्लवीत !
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.१८: अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत.यंदाचा गळीत हंगाम डिसेंबर दरम्यान सुरू करण्याचे नियोजन आहे. या पध्दतीने कार्यस्थळावर कामकाज…
राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्रकडून पंजाबचा पराभव,अक्कलकोटच्या सिताराम भांडची चमकदार कामगिरी
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१३ : ३५ वी सीनिअर
राष्ट्रीय बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२२ जालंदर,पंजाब येथे पार पडली.या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अंतिम सामन्यात पंजाबचा पराभव करत सुवर्ण पदक मिळविले.यात महाराष्ट्रने पंजाबचा ३ - २…
शेतकऱ्यांनी प्रयोगात्मक शेतीकडे वळले पाहिजे; कुरनूर येथील शेतकरी मेळाव्यात आयएएस ज्ञानेश्वर पाटील…
अक्कलकोट, दि.११ : आज कालच्या शेतीत रासायनिक खतांचा वापर वाढला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे तसेच शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोडून प्रयोगात्मक शेतीकडे वळले पाहिजे तरच शेती फायद्याची ठरू शकते,असे मत मध्यप्रदेशच्या…