ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

मोट्याळच्या शेतकऱ्यांने ५० गुंठ्यात घेतले भोपळ्याचे ९ लाखाचे उत्पन्न ; प्रयोगशील शेतीचा आधार घेत…

मारुती बावडे अक्कलकोट ,दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ येथील युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये डांगर भोपळ्याची शेती पिकवली असून फक्त ३ महिन्यात ५० गुंठ्यामध्ये ९ लाखाचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे.यामुळे परिसरातून कौतुक होत…

आता सातबारा उतारे बंद होणार; राज्य शासनाचा निर्णय

मुंबई : वाढतं शहरीकरण आणि मोठ्या शहरांत शेतजमीनच शिल्लक राहिली नसल्यानं सातबारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले आहेत आणि सातबारा उतारादेखील सुरू आहे, अशा शहरांमध्ये सातबारा उतारा बंद…

मातोश्री लक्ष्मी शुगरकडून १५ डिसेंबरपर्यंतची ऊसबिले अदा; चेअरमन सिद्धाराम म्हेत्रे यांची माहिती

अक्कलकोट, दि.२९ : रूद्देवाडी (ता.अक्कलकोट ) येथील मातोश्री लक्ष्मी शुगरच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात १५ डिसेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २००० रूपये प्रमाणे रक्कम अदा केले असल्याची माहिती…

तुळजाभवानीला गाळपासाठी परिपक्व ऊसच पाठवा : मधुकरराव चव्हाण यांचे आवाहन, गळीत हंगाम कार्यक्रम…

अक्कलकोट, दि.२८ : कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ्या कष्टाने सुरू केला आहे याची जाण ठेवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही तुळजाभवानी कारखान्याला चांगला परिपक्व झालेला ऊसच पाठवावा, असे आवाहन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग येथे बोलताना…

सोलापुरात कांद्याची विक्रमी आवक, कांदा लिलाव बंद

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा एकदा आज कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. त्यामुळे कांदा व्यापाऱयांनी मंगळवारी लिलाव बंद ठेवला आहे. गेल्या 15 दिवसांतील ही दुसऱयांदा कांद्याची विक्रमी आवक झाली असून, देशात उच्चांकी असल्याचे…

ग्रामीण भागात आता हुरडा पार्ट्यांचे वेध; अक्कलकोट तालुक्यातील चित्र

मारुती बावडे अक्कलकोट,दि.२२ : सध्या तालुक्यात सर्वत्र थंडी असल्याने ज्वारी पिकाची वाढ जोमाने होत आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांना आता हुरडा पार्ट्याचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने नियोजन आणि आराखडे बनू लागले आहेत.…

ऊस बिलाची रक्कम देण्यात गोकुळ शुगर जिल्ह्यात अव्वल

अक्कलकोट, दि.२२ : यंदाच्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना एफआरपी नुसार रक्कम अदा करण्यात धोत्री (ता. दक्षिण सोलापूर ) येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज या कारखान्याने सोलापूर जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. या कारखान्याच्या ऊस…

भीमा नदीवर एक टीएमसी साठवण क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे, दि. १५- तापी नदीवरील बॅरेजेसच्या धर्तीवर चासकमान प्रकल्पाच्या क्षेत्रात तसेच धरणाखाली प्रत्येकी एक टीएमसी साठवण क्षमतेचे तीन बॅरेजेस बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. चासकमान…

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त भागाची पाहणी; मृताच्या कुटुंबियास चार लाख देण्याची पशुसंवर्धन मंत्र्यांची…

नागपूर,दि. 13 : अवकाळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला आहे. आज या भागाची पाहणी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केली. यावेळी लोकप्रतिनिधी व…

शिवदारे यांच्या बांबू शेतीची सुभाष देशमुखांकडून पाहणी ; शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे: पाशाभाई…

सोलापूर, दि.12- पेट्रोल-डिझेल वरील सर्व वाहने येत्या काळात बंद होणार असून आता इथेनॉल, बायोगॅसवरील वाहनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. अशा या इथेनॉलच्या निर्मितीसाठी बांबू अतिशय उपयुक्त आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड…
Don`t copy text!