ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

तुळजाभवानीमुळे ऊस उत्पादकांची वणवण आता थांबेल : माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे प्रतिपादन ;…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.११ : उसाच्या गाळपासाठी कायम पायपीट करणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची वणवण आता संपेल. त्यांच्या हक्काचा तुळजाभवानी कारखाना सुरू झाल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळेल,असा विश्वास माजी मंत्री…

शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक, अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील घटना

सचिन पवार कुरनूर,दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे देविदास काळे यांच्या शेतातील तीन एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. ही घटना दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास…

यंदाच्या “वेळ अमावास्य” ओमायक्रॉनच्या सावटाखाली साजरा, वाचा सविस्तर…

गुरुशांत माशाळ, दुधनी : मार्गशीर्ष महिन्याची दर्शवेळा अमावास्या ही ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वन भोजनाचा आनंद देणारा सण आहे. ग्रामीण भागात वेळ अमावस्येला शेतकरी आणि शेतीशी निगडित सर्व नागरिक आवर्जून हजेरी लावतात. या दिवशी नातेवाईक आणि…

गोकुळ शुगरच्या कार्यकारी संचालकपदी कपिल शिंदे तर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विशाल शिंदे विराजमान

सोलापूर : धोत्री (ता. दक्षिण सोलापूर)  येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदावर कपिल बलभीम शिंदे तर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून विशाल (भैय्या) गणपत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर कारखाना परिसरात जल्लोष…

शेतीमालाला किफायतशीर किंमत मिळण्यासाठी विद्यापीठाकडून विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती! कुलगुरू डॉ.…

सोलापूर, दि. 31- संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही, यामुळे ओरड सुरू असते. शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळावी आणि त्यांना नफा मिळावा, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विशेष सॉफ्टवेअरची…

शेतकरी संघटनेचे बसवंतराव पाटील यांचे निधन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : गोगांव येथील जेष्ठ शेतकरी तथा शेतकरी संघटनेचे नेते बसवंतराव पाटील यांचे वृद्धपकाळाने पहाटे ५ वाजता निधन झाले. अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ते सतत लढा देत असतं. शेतकऱ्यांना लाईट बिल…

बोरी, मांजरा धरण प्रकल्पाच्या मूळ कालव्याचे काम सुरु करण्याच्या कामाला प्राधान्य – जलसंपदा…

मुंबई, दि. 27 : बंद पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा योजना राबविण्याची मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून होत असली तरी बोरी धरण (ता.तुळजापूर) व मांजरा धरण धनेगाव प्रकल्पाच्या मूळ कालव्याचे काम सुरु करण्याला प्राधान्य देण्यात येत…

देगाव शाखा कालव्याचे काम पूर्ण करण्यात येणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई, दि. 27 : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील देगाव शाखा कालव्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत दिली. सदर कालव्याचे काम निधीअभावी अपूर्ण असल्याबाबतचा…

भरारी पथकाकडून जयहिंदच्या काट्याची तपासणी,ऊस वजन काटा अचूक असल्याचे दिले प्रमाणपत्र !

अक्कलकोट, दि.२६ : जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिलेल्या आदेश क्रं.२०२१/डीसीबी/२/आर आर ४८८६ दि. २५ /१० / २०२१ नुसार गठीत केलेल्या भरारी पथकाकडून आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर ) येथील जयहिंद शुगरच्या काट्यांची नुकतीच तपासणी करण्यात आली. यात…

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेपासून सरकार पळ काढणार नाही;आर्थिक परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर…

मुंबई दि. २४ डिसेंबर - महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतंर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून सरकार या घोषणेपासून कदापी पळ काढणार नाही अशी स्पष्ट ग्वाही…
Don`t copy text!