Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्रीडा
सलग दुसऱ्यांदा भारत अंडर-19 महिला टी-20 विश्वविजेता !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय संघाने आयसीसी महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक 2025 चे विजेतेपद पटकावले. रविवारी (2 फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाला…
विराट कोहली पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार
नवी दिल्ली, वृत्तसंस्था
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत विराट कोहलीला यश मिळवता आले नसल्याने टीम इंडियाला मोठा पराभवाच्या रुपाने मोठा फटका बसला. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक ठोकलं खरं पण त्यानंतर लय कायम ठेवण्यात अपयशी…
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा
नवी दिल्ली, वृत्तसंस्था
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन झालं असून 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान खेळली जाणार आहे. पण यापूर्वी श्रीलंकेत दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी टीम इंडियाची…
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर ; खेलरत्न, अर्जुन पुरस्कार खेळाडूंना देण्यात येणार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड झालेल्या खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांच्यासह चार खेळाडूंना…
मोठी बातमी ! रोहित शर्मा निवृत्ती घेणार ?
नवी दिल्ली वृत्तसंस्था
मेलबर्न कसोटी सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला, त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. मिडिया रिपोर्ट्स नुसार टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार…
विनोद कांबळीची प्रकृती खालावली
मुंबई वृत्तसंस्था
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला प्रकृती खालावल्याने ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे आणि सर्व आवश्यक चाचण्या केल्या गेल्या असून डॉक्टरांनी त्याला निरीक्षणाखाली ठेवले आहे.…
विराट कोहली भारत सोडणार, ‘या’ देशात होणार शिफ्ट
नवी दिल्ली, वृत्तसंस्था
टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीच्या फॅन्ससाठी मोठी बातमी आहे. विराट कोहली हा पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुलांसह भारत सोडून लंडनला शिफ्ट होणार आहे, अशी माहिती विराट कोहलीचे लहानपणीचे…
भारताचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विनची निवृत्ती
नवी दिल्ली , वृत्तसंस्था
भारताचा महान अष्टपैलू खेळाडू आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. गॅब्बा कसोटी दरम्यान विराट कोहली आणि अश्विनचा भावनिक व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर निवृत्तीचा अंदाज लावला गेला होता.…
टीम इंडियाला आयसीसीकडून मोठा झटका
नवी दिल्ली वृत्तसंस्था
5 ते 11 डिसेंबर दरम्यान वूमन्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध वूमन्स टीम इंडिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. यजमान ऑस्ट्रेलियाने या मालिकेत टीम इंडियाचा सुपडा साफ केला. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या…
तिसऱ्या कसोटीआधी विराट-रोहितला धक्का
नवी दिल्ली वृत्तसंस्था
बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 साठी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून कसोटी मालिकेत उभयसंघात एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. टीम इंडियाने मालिकेत विजयी सलामी दिली होती. मात्र…