ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

क्रीडा

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा झटका ; हॉस्पिटलमध्ये दाखल

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलं. १ जानेवारी रोजी रात्री कोलकातामधील रुग्णालयात त्याला दाखल केले. गांगुलीनं नुकताच त्याच्या…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते खेळाडूंना ऑलिम्पिक पूर्व तयारीसाठी प्रत्येकी 50 लाख आर्थिक…

मुंबई, दि. 28 : टोकियो येथील 2021 ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 5 खेळाडू वीरांची निवड झाली आहे. हे खेळाडू म्हणजे राज्याचे वैभव आहे. ते वाढविण्याची जबाबदारी सरकारची आहे. खेळाडूंचे पालकत्व सरकारने घेतले आहे. आपले सरकार नेहमी खेळाडूंच्या…

अक्कलकोटचा डिके सुपर लीग राष्ट्रवादी चषक विनर्स वॉरियर्सने पटकावला

अक्कलकोट, दि.२७ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिलीपभाऊ सिद्धे युवामंच व आपुलकी सामाजिक बहुद्देशीय संस्थेतर्फे आयोजित डिके सुपर लीग राष्ट्रवादी चषक विनर्स वारीयर्स संघाने पटकावला.या स्पर्धेला चांगला…

पुढील वर्षीच्या ‘आयपीएल’स्पर्धेत आठच संघ

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमात यंदाप्रमाणे आठच संघ खेळतील, असे बीसीसीआयने स्पष्ट केले असून सध्यातरी संघांच्या संख्येत वाढ करण्याचे कोणतेही धोरण नसल्याचेही सांगण्यात आले आहे. आठ संघांदरम्यानच आयपीएल स्पर्धा…

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात भारताकडे ५३ धावांची आघाडी

–अॅडलेड – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. गोलंदाजांनी भारतीय संघाला महत्त्वाची आघाडी मिळून दिली. अॅडलेड – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या…

भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्ठात

अ‌ॅडिलेड :  टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‌ॅडिलेड ओव्हल येथे पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या पहिल्या कसोटी सामन्यातील आजचा (18 डिसेंबर) दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या अखेरच्या चार फलंदाजांना फक्त ११ धावा…

AUS vs IND 1st Test: पहिल्या दिवसाअखेर भारताचे ६ बाद २३३ धावा

अॅडलेड, AUS vs IND 1st Test: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्याचा पहिला दिवस पार पडला. भारतीय संघ अपेक्षित धावसंख्या उभारू शकला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाचे पारडे भारतापेक्षा वरचढ असल्याचे पाहायला मिळाले.…

Ind vs Aus 1st Test : टीम इंडियाला दुसरा धक्का, मयंक अग्रवाल माघारी

अ‌ॅडिलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटी सामन्यात भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली आहे. भारताला दुसरा धक्का बसला आहे. दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ माघारी परतल्यानंतर मयंक अग्रवाल देखील माघारी परतला आहे. मयांक अग्रवाल आणि…

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्या गुरुवार १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयनं आपल्या ट्विटरवर भारतीय संघ जाहीर केला आहे. सराव सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंत आणि…

भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज ; रोहित शर्मा अखेर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा अखेर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. गेल्या शुक्रवारी रोहितची फिटनेस टेस्ट झाली होती, पण त्यावेळी रोहितला ऑस्ट्रेलियाला जाण्याची अनुमती…
Don`t copy text!