Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्रीडा
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा
सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्या गुरुवार १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयनं आपल्या ट्विटरवर भारतीय संघ जाहीर केला आहे.
सराव सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंत आणि…
भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज ; रोहित शर्मा अखेर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना
मुंबई : भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा अखेर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. गेल्या शुक्रवारी रोहितची फिटनेस टेस्ट झाली होती, पण त्यावेळी रोहितला ऑस्ट्रेलियाला जाण्याची अनुमती…
खुशखबर ! रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास ; ऑस्ट्रेलियासाठी रवाना होण्याची शक्यता
मुंबई | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा हा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय आणि T20 मालिकेसाठी संघाबाहेर होता. पंरतु आता भारतीय संघासाठी आणि रोहितच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.
बंगळुरु येथे…
व्हिडीओ ! सगळं बरं आहे का? जेव्हा हार्दीक पंड्या चक्क मराठीत बोलतो…..
मुंबई | भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने नुकतंच आपल्या ट्विटर अकाउंट वरून व्हिडिओ शेअर केला असून त्यात हार्दिक चक्क मराठीत बोलताना दिसत आहे. हार्दीक पांड्यानंही मुंबईत राहणाऱ्यांना मराठीतच बोललं पाहिजे असं सांगितलंय. मी मराठी…
आणखी एका भारतीय विकेटकिपरची सर्वच प्रकारातून निवृत्ती
नवी दिल्ली - टीम इंडियाचा विकेट किपर बॅट्समन असलेल्या महेंद्रसिंह धोनीने काही महिन्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली. धोनीच्या मैदानावरील आठवणींची अजूनही क्रिकेट विश्वात चर्चा होत असतानाच भारताचा विकेट किपर बॅट्समन…
न्यूझीलंडच्या ‘या’ ऑलराउंडरने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती !
वेलिंग्टन : न्यूझीलंड क्रिकेट टीमचा ऑलराउंडर कॉरी एंडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एंडरसन गेल्या 2 वर्षांच्या अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. न्यूझीलंड क्रिकेटने माझ्यासाठी जे काही केले त्याचे मी…
पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ११ धावांनी विजय मिळवला आहे. १६२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आश्वासक सुरुवात केल्यानंतर मधल्या षटकांमध्ये हाराकिरी केली. रविंद्र जाडेजाऐवजी बदली खेळाडू म्हणून…
#IndvAus : अटीतटीच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा १३ धावांनी विजय
अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांनी सनसनाटी विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल…
कोहलीची ‘विराट’ विक्रमाला गवसणी ; सचिनचा रेकॉर्ड मोडला
कॅनबेरा । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीनं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेगानं 12 हजार धावा करण्याचा…
अरे बापरे….एकाच क्रिकेट संघातील ६ जण कोरोना पॉझिटिव्ह
न्यूझीलंड दौऱ्यावर पोहोचलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पाक संघातील सहा सदस्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यामुळे त्यांना सरावाची परवानगी नाकारण्यात आली आहे.
दिलेल्या माहितीनुसार ख्राइस्टचर्चमध्ये असलेल्या…