Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्रीडा
विश्वविजेतेपद लिहून ठेवले होते ; चाहत्यांनी केला टीम इंडियाला सलाम
मुंबई : वृत्तसंस्था
'सूर्यकुमार यादव डेव्हिड मिलरचा थरारक झेल घेत असताना मी श्वास रोखून बघत होतो. मला वाटलं, जर हा झेल सुटला, तर संघाचे विश्वविजेतेपदही निसटेल. पण, भारताचे हे विश्वविजेतेपद भाग्यामध्ये लिहून ठेवले होते. सूर्याचा तो ड्रोल…
टीम इंडिया मायदेशी परतताच दिल्लीत जंगी स्वागत ; मुंबईत होणार विजयी परेड
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने T-20 विश्वचषक जिंकल्यानंतर देशभर जल्लोष झाला होता तर आता 3 दिवस बार्बाडोसमध्ये अडकलेली टीम इंडिया भारतात परतली आहे. सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर टीमचा ताफा हॉटेल आयटीसी येथे पोहोचला. हॉटेलमध्ये…
हार्दिक, विराटचा मोठा विजय ; १७ वर्षानंतर आनंदाची पर्वणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
निर्णायक लढतीत विराट कोहलीने झळकावलेले संयमी अर्धशतक (७६ धावा, ५९ चेंडू, ६ चौकार, २ षटकार) आणि जसप्रित बुमराह, अर्शदीप सिंग व अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या (प्रत्येकी २ बळी) प्रभावी माऱ्यामुळे भारतीय संघाने…
“आदर्श आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी योग महत्त्वाचा” ; आ.सचिन कल्याणशेट्टी
अक्कलकोट : प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज विठ्ठल मंदिर प्रांगण येथे होम हवन, भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मल्लिनाथ (अण्णा) स्वामी यांच्या…
दिव्यांगात्वावर मात करून जीवनात ‘योग’ आणणारे कडबगावचे विजयकुमार पाटील
अक्कलकोट : मारुती बावडे
तालुक्यातील कडबगावचे सुपुत्र विजयकुमार पाटील यांनी आपल्या दिव्यांगात्वावर यशस्वीपणे मात करून एक आदर्श जीवन पद्धतीचा अंगीकार केलेला
आहे. योग, प्राणायाम व्यायाम, सूर्यनमस्कार व्यसनमुक्ती, विषमुक्त अन्नसेवन या…
टीम इंडिया काढणार पराभवाचा वचपा; भारत – ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषकात भिडणार
मुंबई : वृत्तसंस्था
टी-20 विश्वचषक स्पर्धेत 25 व्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेचा पराभव करून सुपर-8 साठी पात्रता मिळवली. टीम इंडियाचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय ठरला. या विजयासह टीम इंडियाचा सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना…
कोलकाता नाईट रायडर्सचा सामना मुंबई इंडियन्सशी थरार रंगणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात इंडियन प्रीमियर लीगचा थरार सुरु झाला असून आज ६०व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या होम ग्राऊंड ईडन गार्डन्स स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातपासून…
भारतीय संघाचा गोलंदाज अडकला विवाहबंधनात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिवाळी संपताच अनेक ठिकाणी विवाह सोहळे मोठ्या उत्साहात सुरु झाले असून नुकतेच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी विवाहबंधनात अडकला आहे. त्याने इंस्टाग्रामवरून लग्नाचे फोटो शेअर करत ही बातमी दिली. यासोबतच खास…
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चपळगावच्या रिणाती इंग्लिश मीडियम स्कूलला ५ सुवर्ण आणि २ सिल्वर पदकांची…
अक्कलकोट, दि.२७ : पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील मनिषा बहुउद्देशीय व ग्रामविकास सेवा संस्था संचलित रिणाती इंग्लिश मीडियम स्कूलने घवघवीत यश संपादन केले.शोतोकान कराटे स्पोर्ट असोसिएशन,पुणे…
भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे वयाच्या ८८ वर्षी निधन
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्व शोकसागरात बुडाले आहे. सलीम दुर्रानी यांनी भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावली.…