ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

क्रीडा

फुटबॉल फॉर स्कूल उपक्रम; राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळ पोहचविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक…

ठाणे : राज्यातील कानाकोपऱ्यातील शाळेत फुटबॉल खेळ पोचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. फिफाच्या १७ वर्षाखालील महिला वर्ड कप स्पर्धेच्याच्या निमित्ताने आयोजित…

जागतिक नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या रुद्रांश पाटील याला राज्य सरकारकडून २ कोटी रुपयांचं बक्षीस

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील याला राज्य सरकार २ कोटी रुपये देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केलं आणि…

बीसीसीआयच्या अध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी तर काेषाध्‍यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची…

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्‍या अध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्‍ती झाली आहे. उपाध्‍यक्षपदी राजीव शुक्‍ला तर सचिवपदी जय शहा तर काेषाध्‍यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची बिनविराेध निवड झाली आहे. पदाधिकारी…

विभागीय नेहरू हॉकी स्पर्धेत अक्कलकोट येथील इंडियन मॉडेल स्कूलचे यश

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.६ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा संचलनालय पूणे यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी (पुणे) येथे आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षाखालील विभागीय नेहरू हॉकी स्पर्धेत अक्कलकोट येथील इंडियन मॉडेल स्कूलने…

सोलापूर जिल्हा हॉलीबॉल संघात संगमेश्वर पब्लिक स्कूलचे तनिष्क अगरवाल आणि आशुतोष येलुरे

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल संघटनेच्या वतीने बुलढाणा येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचा टेनिस व्हॉलिबॉल संघ रवाना झाला.या संघात संगमेश्वर पब्लिक स्कूलचे तनिष्क अग्रवाल आणि आशुतोष…

रोहित सेनेने वन-डे मालिकेत रचला इतिहास, टीम इंडियाकडून एकदिवसीय मालिकेत विंडीजचा ३-० ने सफाया

अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या वन-डे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्टइंडीजला ३-० अशी धूळ चारली आहे. काल रंगलेल्या तिसर्या वन-डे सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या संघाला ९६ धावांनी पराभूत केले.…

ऑलिम्पिक नॅशनल स्केटिंग चॅम्पिअनशिपमध्ये शाश्वत कासारला कांस्यपदक

अक्कलकोट, दि.२ : नुकत्याच पणजी गोवा येथे झालेल्या मिशन ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे आयोजीत मिशन ऑलिम्पिक नॅशनल स्केटिंग चॅम्पिअनशिप २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्यातर्फे पुण्याच्या मुळ (कुरनुर ता.अक्कलकोट जि.सोलापूर) येथील शाश्वत महावीर…

विराट कोहलीने सोडलं टीम इंडियाच्या कसोटी संघाचं कर्णधार पद

मुंबई : विराट कोहलीने टीम इंडियाच्या कसोटी संघाचं कर्णधार पद सोडलं आहे. कर्णधार पदाचा विराटने राजीनामा दिला असून ट्विट करून त्याने ही माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्या नंतर विराट कोहलीने…

भारत आणि द. आफ्रिकेत होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्याला आज सुरुवात

केपटाउन : भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यीतील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना आफ्रिकेच्या केपटाउन येथे मंगळवारपासून सुरु होत आहे. तीन सामन्यांची मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत असून यामुळे भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे.…

क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे विचार घरोघरी पोचवा, कुरनूर येथे राष्ट्रवादी चषक क्रिकेट…

अक्कलकोट, दि. १३ : शरद पवार बीसीसीआय अध्यक्ष असताना नेहमीच क्रिकेट खेळाच्या आणि युवकांच्या पाठीशी राहून युवकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले आहे. अशा नेत्यांचे ध्येय व राष्ट्रवादीचे विचार घराघरात पोहोचण्यासाठी युवकांनी जोमाने काम…
Don`t copy text!