Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
नोकरी संदर्भ
महत्वाची बातमी : ज्ञानेश कुमार नवे मुख्य निवडणूक आयुक्त !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात निवडणूक आयोग एक महत्वाचा विभाग आहे यात आता 1988च्या बॅचचे आयएएस अधिकारी आणि विद्यमान निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज ही जबाबदारी…
अर्थसंकल्पामधील महत्वाच्या घोषणा : बारा लाखांपर्यंत उत्पन्नकर मुक्त !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतांना वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. यात त्यांनी करदात्यांना मोठा दिलासा देत 12 लाख रूपयापर्यंत कोणताही…
हजारो तरुणांना मिळणार नोकरी : रेल्वेत निघाली मेगा भरती !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक तरुणांनी उच्चशिक्षण घेतले आहे तरी देखील नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत नसताना एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यातून अनेक तरुण तरुणीना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्डाने आज गुरूवारपासून…
डिजिटल मिडिया संघटनेचे तिसरे महाअधिवेशन कोकणात होणार
मुंबई : प्रतिनिधी
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे तिसरे महाअधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सुसज्ज अशा भोसले नॉलेज सिटी येथे होणार आहे.महासंमेलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे…
बस प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : आता लालपरीचे देखील समजणार लाइव्ह लोकेशन !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील एस.टी.बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने गेल्या काही वर्षापूर्वी लाडक्या बहिणींना बसमध्ये प्रवासावर मोठी सूट दिली होती तर आता तुमची एसटी कुठपर्यंत पोहोचली आहे ? हे…
भारतीय स्टेट बँकेत 600 जागांची भरती
मुंबई वृत्तसंस्था
बँकिंग क्षेत्रात करियर करण्याची उत्तम संधी आहे. देशाच्या सर्वात मोठ्या बँक, स्टेट बँक ऑफ इंडिय ने 600 प्रोबेशनरी ऑफिसर्स पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार बँकेच्या अधिकृत…
सोलापूर : महावितरणमध्ये विविध पदांची भरती
सोलापूर, वृत्तसंस्था
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, सोलापूर अंतर्गत "शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन, वायरमन, कॉम्प्युटर ऑपरेटर" पदाच्या 180 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र…
ते जाती-जातींत विष कालवण्याचे काम करतात ; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हरियाणातील लोकांनी कमाल केली आहे. काँग्रेसचे पितळच त्यांनी उघडे केले. सत्ता नसेल तर पाण्याशिवाय मासळी तडफडते, तशी गत काँग्रेसची होते. सत्तेसाठी मग देशाला घातक ठरणारे राजकारण करायलाही काँग्रेस मागेपुढे बघत नाही.…
तरुणांना महत्वाची बातमी : रेल्वेत मेगा भरती, असा करा अर्ज !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक तरुण शिक्षण घेवून देखील बेरोजगार आहे त्याच तरुणांना मोठी संधी प्राप्त झाली असून विशेष म्हणजे थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी आहे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल.…
शनिवारी मराठा उद्योजकांचा मेळावा
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यात मराठा उद्योजक घडावेत या उद्देशाने १ लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्तीनिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता…