Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
प्रेरणादायी
अखेर मुहूर्त आला : उद्या राज्यात येणार विमानाने वाघनखे
सातारा : वृत्तसंस्था
छत्रपती शिवरायांची बहुप्रतिक्षित वाघनखे अखेर विशेष विमानाने उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यानंतर ती साताऱ्यात आणण्यात येणार असून दि. 19 जुलैला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा होणार…
माणुसकीने दिला होतकरू मुलांना आधार !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
माणूसकी फाउंडेशनच्या वतीने अक्कलकोट शहर व परिसरातील गरीब मुलांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आजच्या या स्पर्धेच्या युगात हे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी…
कारल्याची शेती करून घ्या चांगले उत्पन्न
भारतीय शेतकरी पारंपारिक पिकांपासून दूर जाऊन भाजीपाला लागवड करून चांगला नफा कमावत आहेत. कमी वेळात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना भाजीपाला पिकवणे आवडते आणि त्यात ते यशस्वीही होतात.
यापैकी एक कारला आहे, ज्याची मागणी बाजारात नेहमीच…
वंदे मातरम् आणि भारत माता की जयच्या घोषणांनी निनादला जपान ; दिवसभराच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस…
टोकियो, 23 ऑगस्ट : जपान दौऱ्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या आणि दिवसभराच्या घडामोडी संपत असताना भारताने चंद्रावर पाऊल ठेवले, तो क्षण जपानमधील भारतीयांसोबत आनंदाने साजरा केला.…
चंद्रयान मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त…
मुंबई दि. २३: भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चंद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
मैत्रीतच जीवनाचे खरे रहस्य !
मैत्री हे असं नातं आहे, जे माणसाच्या सुख-दु:खांच्या काळात नेहमी बरोबर असतं.अशाच मैत्रीला सलाम करणारा दिवस
म्हणजे ‘फ्रेंडशिप डे’. आता यामध्ये एखाद्या मुलामुलींमध्ये मैत्री असू शकते.एखाद्या स्त्री-पुरुषांमध्ये मैत्री असू शकते.दोन…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरड कोसळलेल्या इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ ; स्वत:च केले बचाव…
मुंबई, दि. २० : विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच केले.…
‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाची विक्रमी कामगिरी
पंढरपूर: पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकऱ्यांची आरोग्य तपासणीचा ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ उपक्रम राबविला होता. आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर 6 लाख…
सोलापूर आकाशवाणी आज ३७ वर्षाची झाली – ४ एप्रिल २०२३ वर्धापनदिन
सोलापूर : मध्यम लहरी १६०२ किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे, ही उद्घोघोषणा सोलापूर जिल्ह्यातील श्रोत्यांच्या कानी सर्वप्रथम दि.४ एप्रिल १९८६ रोजी कानी पडली. बघता बघता आकाशवाणी आज ३७ वर्षांची झाली. अत्याधुनिक संगणकीय…
प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर श्रीशैल झाला ‘अग्निवीर’, दुधनीतील…
दुधनी दि. ०२ : दुधनी येथील एका गरीब कुटुंबातील तरुणाला वयाच्या १९व्या वर्षी अग्निपथ योजनेद्वारे भारतीय नौदलात चार वर्षांसाठी व्यावसायिक सैनिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रीशैल गुरुशांत…