ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

प्रेरणादायी

पावसाळी अधिवेशनासाठी ३ व ४ जुलै रोजी आरटी-पीसीआर चाचणी ; लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसह सर्वांना…

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै, २०२१ रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून त्यासाठी विधान भवन प्रवेशाकरीता कोविड-१९ संदर्भात RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधानपरिषद…

भारताकडून अग्नि प्राईम मिसाइल ची यशस्वी चाचणी

ओडिशा : भारताच्या शस्त्रास्त्र ताकदीत आज आणखीन एक मिसाइलची भर पडली आहे.  भारताने सोमवारी ओडिशाच्या किनार्‍यावर अग्नि-प्राईम मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे. https://twitter.com/DRDO_India/status/1409408267982295042?s=20 डीआरडीओच्या…

लसीकरणात महाराष्ट्राचा आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक, आज ७ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस

मुंबई, दि.२६: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. आज देखील त्यात अजून एका विक्रमाची भर पडली असून सायंकाळी सातपर्यंत दिवसभरात ७ लाख २६ हजार ५८८ नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या…

‘प्रिसिजन’मुळे पंढरपूरच्या चिंचणीचा पाणीपुरवठा सौरऊर्जेवर !

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणार आहे. प्रिसिजन उद्योगसमूहाच्या आर्थिक पाठबळावर राबविलेला हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात रोल मॉडेल ठरू शकेल. मंगळवारी (दि. २२…

“माझे रोप माझी जबाबदारी” अभियानास सोलापूरकर नागरिकांचा प्रतिसाद; विविध संस्थांनी वनविभागाकडे…

सोलापूर, दि. 9: वन आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आयोजित “माझे रोप माझी जबाबदारी” अभियानास जिल्ह्यातील विविध तालुक्यातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यातील सुमारे वन विभाग 177 आणि सामाजिक वनीकरण विभागाकडे 10 संस्थांनी आणि 130…

शुभवार्ता : अक्कलकोट तालुक्यात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर वाढला

मारुती बावडे अक्कलकोट : एकीकडे जागतिक महामारी आणि कोरोनाचे वातावरण त्यातच स्त्रीभ्रूण हत्या करून मुलींचे प्रमाण कमी करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत.परंतु अक्कलकोट तालुका मात्र याला अपवाद ठरला आहे. आयसीडीएसच्या विविध…

कोरोनात निराधार, अनाथ झालेल्या बालकांचा शैक्षणिक खर्च उचलणार, चंद्रकांत वेदपाठक यांनी घेतला पुढाकार

अक्कलकोट, दि.१ : कोविडमुळे पालक गमावलेल्या अक्कलकोट तालुक्यातील सोनार, सुतार या पांचाळ समाजातील गरीब, निराधार व अनाथ बालकांचे संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वेदपाठक यांनी दिली आहे. गेल्या दोन…

कोरोना संकटात व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून गरिबांना मिळाली मदत, तडवळ ग्रामस्थांचा आदर्श, ८५…

मारुती बावडे अक्कलकोट : कोरोनाचे संकट आणि वारंवार लॉकडाऊन यामुळे गरिबांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत हे ओळखून तडवळ येथे व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करून ८५ गरीब कुटुंबांना मदत करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला आहे.…

कोरोना संकटात १ हजार कुटुंबासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आले धावून !

अक्कलकोट, दि.२६ : कोरोनाच्या लाटेमुळे लोकांचे प्राण वाचविण्यासाठी शासनास कडक लॉकडाऊन करावे लागत आहे. त्यामुळे छोटे छोटे व्यवसाय करून जगणाऱ्या कित्येक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरातील गरजू लोकांसाठी श्री…

मुलाच्या स्मरणार्थ अक्कलकोट कोविड सेंटरला दिले ऑक्सीजन मशीन भेट

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यात ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय पाहून स्वर्गीय चिरंजीव वेदांग विजयकुमार चव्हाण यांच्या स्मरणार्थ समाजसेवक विजय चव्हाण यांनी दोन ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर मशीन अक्कलकोट कोविड सेंटरला भेट…
Don`t copy text!