ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

प्रेरणादायी

उपकार कुणावर करावे ?

एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. दोन दिवसापर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या…

डॉ. शहाज फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद : कौटगीमठ ; वृक्षारोपणाने केला नववर्षाचा प्रारंभ

अक्कलकोट,दि.५ : समाजातील वंचित, दुलऀक्षित, निराधार मुलां-मुलीसाठी कपडे वाटणे,दिवाळी सणात दरवषीऀ फराळ वाटणे, भर उन्हाळ्यात पशुपक्षासह माणसांसाठी पाणपोईची व्यवस्था, महिला सक्षमीकरणाविषयी जनजागृती,सांस्कृतिक कार्यक्रम व वॄक्षारोपणाचे…

शरद पवार : एक विचार, एक विद्यापीठ … वाढदिवस विशेष

आज आदरणीय पवार साहेब ८०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. अर्थात वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचा उत्साह मात्र अगदी चाळीस वर्षाच्या व्यक्तीचा आहे हे वास्तव आहे. पवारसाहेबांच्या सोबत मला गेली जवळपास तीसहून अधिक वर्ष जवळून सहवास लाभला हे…

सिंदखेड पुरग्रस्त शेतकरी कुटुंबांना सारथीकडून दिवाळी फराळ

दक्षिण सोलापूर दि.२२ : आॅक्टोंबर महिन्यात पावसामुळे सिना नदीला आलेल्या पुरामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावात पाणी शिरले. ज्यामुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. शेतकरी व कामगार कुटुंबांना याची झळ अधिक बसली. दिवाळी सण…

स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांचा टोपी टॉवेल देऊन सत्कार,सोलापूरमधल्या ‘या’…

सोलापूर,दि.१८ : कोरोनाच्या संसर्गामुळे स्वच्छता आणि आरोग्याला खूप महत्व आले आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका देखील स्वच्छता व आरोग्याकडे लक्ष देऊ लागले आहे. त्याच बरोबर नागरीकही बऱ्यापैकी स्वच्छता आरोग्याबाबत जागरुक झाले आहेत.…

सोलापूरचे डॉ.शिवरत्न शेटे आता केंद्रात आयुषवर नियुक्त,अभिमान वाटेल असे काम करणार

सोलापूर, दि.१५ : आयुर्वेद शास्त्रातील योगदान आणि त्या ज्ञानाचा देशातील आरोग्यासाठी धोरणात्मक उपयोग व्हावा याकरिता केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत संपूर्ण देशातून चार आयुर्वेद तज्ज्ञांना…

अक्कलकोटच्या ‘या’ मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देतात,ऑनलाईन…

अक्कलकोट, दि.१३ : शासनाच्यावतीने सध्या शाळा बंद,ऑनलाईन शिक्षण चालू हा उपक्रम सर्वत्र चालू आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून वागदरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी दररोज प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी…

धोपट मार्गा सोडू नको

मराठी माणसाच्या आदर्श जीवनाच्या कल्पनेत धोपट मार्गाने चालणे हे आवश्यक मानलेले आहे. निदान पैसे कमावण्यासाठी जो माणूस मळलेली वाट सोडून काही नवा प्रयास करायला लागतो त्याला मराठीत उचापती करणे असे म्हणतात. अशी एखादी उचापत करताना कोणी…

दुधनी येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला प्रारंभ

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी परिषदेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दुधनी येथे शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत दुधनी…

सोलापूरच्या बोरामणी विमानतळाच्या जमीन संपादनासाठी ५० कोटींचा निधी

मुंबई, दि. १५: सोलापूर शहरालगतच्या बोरामणी विमानतळासाठी ३४ हेक्टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याचे आदेश देत विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या वन विभागाच्या ३२ हेक्टर जमिनीची निर्वनीकरण प्रक्रिया तातडीने…
Don`t copy text!