ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

जुळे सोलापुरातील गरबा स्पर्धेत तेजस्विनी फिटनेस सेंटर प्रथम !

सोलापूर : प्रतिनिधी जुळे सोलापूरमधील संतोषनगर, शांतीनगर व शिवगंगानगर येथील ज्योती चव्हाण गोल्डन ग्रुप व तेजस्विनी फिटनेस सेंटरच्यावतीने आयोजित गरबा कार्यक्रमात तेजस्विनी फिटनेस सेंटरने प्रथम क्रमांकाचे एक ग्रॅम सोन्याचे गंठण पटकावले.…

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी : देशभरात लागू होणार नवी योजना !

धुळे : वृत्तसंस्था देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कडधान्य अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आला. राज्यातील…

उद्धव ठाकरेंनी स्वतःला आरशात पाहावे ; मुख्यमंत्र्यांचा टोला !

मुंबई : वृत्तसंस्था मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. त्यासाठी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे छत्रपती संभाजीनगरात हंबरडा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर…

निवडणुकीपूर्वीच महायुती संकटाच्या उंबरठ्यावर : शिंदे सेनेच्या मंत्र्यांचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत, जे लोक छळकपट करतात त्यांना रोखलं पाहिजे. तसेच युती होऊ नये असे त्यांना वाटत असेल तर त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे, असे विधान…

आरोग्य : प्रत्येक आजारावर उपाय करणारी औषध !

अनेक नैसर्गिक औषधी वनस्पती आणि मसाले आयुर्वेदात आहेत, जे आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्य टिकवून ठेवण्याचे कार्य करतात. त्यापैकी सर्वात उपयुक्त आणि गुणकारी औषध मानली जाते हळद. हळदीला संस्कृतमध्ये हरिद्रा असे म्हणतात. धार्मिक आणि सांस्कृतिक…

हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाच्या पाण्याचा हाहाकार माजला होता. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केले आहे. मात्र, संपूर्ण कर्जमाफी आणि…

सरकारचा महत्वपूर्ण ‘जीआर’ : आता ‘इतक्या’ दिवसात होणार जमीन मोजणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेत असताना आता राज्‍यातील जमीन मोजणी प्रकरणे आता ३० दिवसांमध्‍ये मार्गी लागणार आहेत. यासंदर्भात महसूल विभागाने महत्त्‍वपूर्ण निर्णय घेतला असून, यासंदर्भातील अधिसूचनाही…

नाराज माजी मंत्री मुनगंटीवार थेट दिल्ली अन दिले महत्वाचे संकेत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना महायुतीची सत्ता आल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यामुळे अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली नाही. परंतु राज्याच्या राजकारणात अनेक बड्या नेत्यांना…

स्थानिक निवडणुकीतील महायुती होणार की नाही : मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी शक्य तेथे महायुती केली जाईल. जेथे तुल्यबळ परिस्थिती असेल तेथे मैत्रीपूर्ण लढती करू, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. स्थानिक स्वराज्य…

परंतु आता काँग्रेसचा सुपडासाफ करायला निघाला ; जरांगे पाटलांचा हल्लाबोल !

वडीगोद्री : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणावरून मोठे वादंग सुरु असून नागपूर येथे ओबीसी मोर्चा काढण्यात आला होता. जो नेता छगन भुजबळ यांच्या आहारी जातो तो संपतो, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी नागपूर…
Don`t copy text!