ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

अक्कलकोट पंचायत समिती सभापती पद ‘ओबीसी महिला’साठी आरक्षित

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर अक्कलकोट पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले असून हे पद ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)’ या प्रवर्गासाठी राखीव ठरले आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातून इच्छुक असलेल्या…

भुंकणारी कुत्री चावत नाहीत ; मंत्री राणेंचे पठाण यांना प्रतिआव्हान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अहिल्यानगरमध्ये गुरूवारी (दि.९ ऑक्टोबर) एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा झाली होती. या सभेवेळी एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी वादग्रस्त भाषण केलं होतं. त्यांनी भातपचे नेते नितेश राणे यांच्यावर टीका…

सणासुदीच्या तोंडावर सोन्याचे भाव गगनाला !

मुंबई : वृत्तसंस्था येत्या काही दिवसावर दिवाळी सण येवून ठेपला असताना देशांतर्गत वायदा बाजारात आज सोन्याच्या किमती वाढल्या, परंतु ही वाढ अल्पकालीन होती. सकाळी १० वाजता, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ डिसेंबर रोजी एक्सपायर होणारा…

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अजित पवार गटाच्या मंत्र्याचे वादग्रस्त विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना आता यावर अजित पवार गटाचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादंग सुरु होण्याचे चिन्ह आहे.…

सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापतीचे आरक्षण जाहीर

सोलापूर : प्रतिनिधी राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीची लगबग सर्वत्र सुरु झाली असून आता सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापतीचे आरक्षण आज शुक्रवारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हाधिकारी महसूल संतोष देशमुख यांच्या प्रमुख…

मोठी बातमी ; सोलापुरात शरद पवारांना मोठा धक्का : दिग्ग्ज नेता सोडणार पक्ष !

सोलापूर : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात अनेक मोठे बदल होत असताना आता सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी राजकीयीय घडामोड समोर येत आहे. खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शब्द देऊनही पक्षात सन्मानाची वागणूक (जिल्हाध्यक्षपद) मिळत नसल्याचे पाहून…

जयंत पाटलांनी सोडले मौन : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम होणारच !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर निर्माण झालेल्या…

मोठी बातमी : अजित पवारांच्या आमदारांच्या गाडीवर अज्ञातांची दगडफेक !

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर असताना मिरज तालुक्यातील चाबुकस्वार वाडी जवळ ही घटना घडली. गुरुवारी सायंकाळी आमदार नायकवडी मिरज पूर्व भागातील जानराववाडी येथे जात असताना…

गुंडगिरीला राजकारणात जागा नाही ; अजित पवारांनी अखेर सोडले मौन !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून पुणे जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. कोथरूडमधील अलीकडील गोळीबारानंतर घायवळ गँगचा म्होरक्या नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीच्या कारवायांमुळे पुणेच नव्हे तर…

लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी : ‘या’ दिवशी येणार योजनेचे पैसे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याच्या लाभाचे वितरण उद्यापासून (शुक्रवार) सुरू करण्यात…
Don`t copy text!