ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचे : ‘या’ दिवशी होणार फैसला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह कोणाचे? यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यात सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा पुढील तारीख देण्यात आली आहे. आता १२ नोव्हेंबर रोजी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर…

पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर : महाविकास आघाडीला केले लक्ष !

मुंबई : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले असून या दौऱ्यात त्यांच्या हातून अनेक विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन समारंभानंतर पंतप्रधान…

मनोज जरांगे पाटलांना डिस्चार्ज मिळताच घेतली मोठी भूमिका !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आज ( दि. ८ ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचारांनंतर ते आता अंकुश नगर येथील त्यांच्या घरी परतणार…

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : आता रेल्वेचे कन्फर्म तिकिटात होणार बदल !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील प्रवाशांना फायद्या व सुविधा मिळावी म्हणून भारतीय रेल्वे एक मोठा बदल करणार आहे. या बदलानंतर प्रवाशांना कन्फर्म रेल्वे तिकीटाची तारीख बदलण्याची संधी मिळणार आहे. एवढंच नव्हे तर तिकीटाची तारीख बदलल्यावर कोणतेही…

जयपूर-अजमेर महामार्गावर भीषण अपघात : २ तासांत २०० सिलिंडरचा स्फोट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जयपूर-अजमेर महामार्गावर मंगळवारी रात्री १० वाजता एका रासायनिक टँकरची एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकशी टक्कर झाली. यामुळे टँकरच्या केबिनमध्ये आग लागली. आग सिलिंडरपर्यंत पोहोचताच त्यांचा स्फोट झाला. एकामागून एक…

मुख्यमंत्र्यांची मंजुरी : राज्यातील तरुणांचा मोठा प्रश्न सुटणार !

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या ‘रत्ने व दागिने धोरण - 2025’ ला मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…

“माणुसकीला काळीमा : राज्यातील ‘या’ शहरात झाली वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी !

जळगाव : वृत्तसंस्था खान्देशातील जळगाव शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शहरातील मेहरून येथील स्मशानभूमीतून सोन्याच्या लालसेपोटी अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी केली आहे. ही बातमी समोर येताच शहरात…

समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदारांची धावपळ सुरू

सोलापूर : प्रतिनिधी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोलापूर येथील समर्थ सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लादले आहेत. ७ ऑक्टोबर २०२५ पासून लागू झालेल्या या निर्बंधांनुसार, बँकेला कोणतेही नवे कर्ज, ठेवी स्वीकारणे किंवा गुंतवणूक करणे प्रतिबंधित…

अक्कलकोट काॅलेजमधील निवृत्त प्रा. आगसे यांचा सत्कार 

सोलापूर: प्रतिनिधी सोलापूर- अक्कलकोट महाविद्यालयाचे वाणिज्य शाखेचे निवृत्त विभाग प्रमुख प्रा. विद्यासागर आगसे यांचा पंच्याहत्तरीनिमित्त निवृत्त प्राचार्य एम. ए. शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अक्कलकोट महाविद्यालयातील वाणिज्य…

सरकारची ही योजना तुम्हाला बनवू शकते करोडपती !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील पोस्ट ऑफिस अनेक सरकारी योजाना चावलते. सेव्हिंगवर पोस्ट ऑफिस चांगला व्याजदरासह चांगला परतावा देखील देते. त्यांची अशीच एक पब्लिक प्रोविडंट फंड योजना आहे. ही अशी योजना आहे जी लोकांना करोडपती देखील बनवू शकते.…
Don`t copy text!