ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

महाविकास आघाडीत मतभेद : मनसे सोबत आघाडीला कॉंग्रेसचा विरोध !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूमध्ये युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगत असताना आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेऊ लागली असतानाच महाविकास आघाडीत मतभेद उफाळले…

मराठा आरक्षण प्रकरणी हायकोर्टाचा मोठा निर्णय ; ‘तो’ ‘जीआर’ कायम राहणार

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई उच्‍च न्‍यायालयाने आज हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाला (जीआर) अंतरिम स्‍थगिती देण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे .राज्य सरकारने…

महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, सरकारचे पॅकेज जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना सर्वच विरोधकांनी मोठी मदत शेतकऱ्यांना मिळावी यासाठी नेहमीच आंदोलन सुरु होती. राज्य सरकारच्या मदतीकडे आस लावून बसलेल्या पूरग्रस्त…

राज्यात तीन टप्प्यांत मतदान होणार ? : संभाव्य तारखा आल्या समोर !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत…

जनसेवेसाठी समर्पित अन्नछत्र मंडळ: ५० लाखांची जीवनावश्यक किट्स पूरग्रस्तांना !

अक्कलकोट : प्रतिनिधी येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे जिल्हाधिकारी-…

ठाकरे बंधूंचे एकमत : …तेव्हाच होणार ठाकरेंची युती जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य युती संस्थांच्या निवडणुकीत करण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कधी उघडपणे तर कधी गुप्तपणे बैठका होत असून जागावाटपांवर चर्चा सुरू आहे.…

रुग्णालयात झाला वाद : महिलेनं प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक तोंडावर फेकून मारलं !

मुंबई : वृत्तसंस्था येथील कस्तुरबा रूग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम हे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी रूग्णालयातील आपल्या सर्व सहकाऱ्यांनी सेंड ऑफच्यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक वाटलं होतं. त्यावरूनच रूग्णालयात मोठा वाद…

…तर ती यादी लोकांसमोर तात्काळ जाहीर करा ; राजू शेट्टी यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान !

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका शेतकरी मेळाव्यात राज्यातील साखर कारखानदारांच्या काटा मारणाऱ्यांची नावे लवकरच सार्वजनिक केली जातील, अशी घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्यानंतर विरोधक आणि शेतकरी…

… हे तर सरकारचे पाप ; शरद पवार गटाच्या नेत्यांचा हल्लाबोल !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज असून निर्णय घेण्यात सरकार विलंब करत आहे. मराठवाड्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्या नसून खून आहेत. हे सरकारचे पाप असल्याची…

जरांगे पाटलांचा शरद पवारांवर हल्लाबोल : त्यांनीच मराठा समाजाचं वाटोळं केल…

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच आक्रमक भूमिका घेत असताना आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच थेट शरद पवारांवर…
Don`t copy text!