ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

तांत्रिक बिघाडामुळे गैरसोय : लाडक्या बहिणी मोठ्या चितेंत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या वेबसाइटच्या तांत्रिक अडचणी आता महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी…

शरद पवारांनी दिल्या राज्य सरकारला महत्वाच्या सूचना !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील मराठवाड्यासह अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. उभ्या पिकांसह शेतातील…

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा सल्ला : तुमचा संघ विसर्जित करा, नाहीतर…

मुंबई : वृत्तसंस्था येत्या विजयादशमीला अगदी काही दिवस शिल्लक राहिले असून याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. अशातच काँग्रेसच्या प्रदेशाध्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जहरी टीका केली आहे. संघाला अनुरोध आहे…

विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी : ३८ जणांचा दुर्देवी मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तामिळनाडू येथे अभिनेता आणि राजकारणी थलपथी विजय याच्या शनिवारी संध्याकाळी करूर येथे झालेल्या सभेत चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये किमान ३८ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना…

सीना नदीच्या महापुराचा कहर: परिवाराचे जीवन उघड्यावर, संसाराची उध्वस्त कहाणी

सोलापूर : वृत्तसंस्था “मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा” या कुसुमाग्रजांच्या ओळींची सजीव प्रतिमा सध्या सीना नदीच्या काठावर दिसून येते आहे. महापुराच्या तडाख्याने घरे-दारे, शेतं-शिवार वाहून गेली; पण संयम, जिद्द आणि संघर्षाची मशाल घेऊन…

तब्बल १५ वर्षांनी झाला शिष्यवृत्ती योजनेत मोठा बदल !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनुसूचित जातींतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या सुवर्णमहोत्सवी आदिवासी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती योजनेतून वगळून केंद्र सरकारची पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. केंद्र…

मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट : नुकसानीचा सादर केला तपशील !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तातडीने दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा…

हाकेंच्या गाडीवर हल्ला : जरांगे पाटलांनी दिले प्रतिक्रिया !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे ओबीसी समाजासाठी आयोजित मेळाव्यासाठी ते आले…

तुम्ही मातोश्रीचे खिसे झटकले ; भाजप नेत्याचे प्रतिउत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असून अनेक ठिकाणी सत्ताधारी व विरोधक दौरे करीत आहे. यामध्ये भाजप व ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता भाजपने पुन्हा एकदा संजय राऊत…

हा शेतकऱ्यांचाच नाही तर आपला देखील घास गेला ; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट असल्यांचा सांगितलं. त्यांनी…
Don`t copy text!