ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

परिवहन मंत्र्यांचे आदेश : ‘या’ वाहनांना मिळणार नाही पेट्रोल–डिझेल !

मुंबई : वृत्तसंस्था भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे…

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस तर सोलापूरला चार दिवसांचा यलो अलर्ट

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या विविध भागांत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, ठिकठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरींची नोंद झाली आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा जोर राहील, भारतीय हवामान…

महायुती सरकारने शेतकऱ्यांचा जीव घेतला ; कॉंग्रेस नेत्यांचा गंभीर आरोप !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवून गद्दारी करणाऱ्या या महायुती सरकारमुळे आठ महिन्यांत तब्बल ११८३ शेतकऱ्यांनी जीवन संपवले. पश्चिम विदर्भात ७०७ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ५२० शेतकऱ्यांनी जीवन संपवले.…

धक्कादायक : मध्यरात्री समृद्धी महामार्गावर घडले काय ; अनेक वाहनांचे फुटले टायर !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील समृद्धी महामार्गावरील निष्काळजीपणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावंगी ते जांभळा इंटरचेंजदरम्यान रस्त्यावरील सूक्ष्म तडे दुरुस्तीसाठी शेकडो धारदार नोजल ठोकून मेघा इंजिनिअरिंग…

ठाकरें बंधूंची भेट होताच राज ठाकरेंनी घेतला महत्वाचा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि. १०) राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या…

प्रेम संबंधातून फसवणूक : माजी उपसरपंचाने आयुष्य संपविले : पूजा पोलिसांच्या ताब्यात !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना आता बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (34) यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कला केंद्रातील एका नर्तिकेच्या…

तर मंत्री भुजबळ यांना पुन्हा तुरुंगात टाका ; जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारसाठी मंत्री छगन भुजबळ हे डोकेदुखी ठरत असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी केली. छगन भुजबळ महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत. सरकारनेच त्यांना तुरुंगाबाहेर काढले होते.…

उद्धव ठाकरे पुन्हा एकदा ‘शिवतीर्था’वर दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु असतांना आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी आज दि. १० मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी…

मोठी बातमी : भारताने नेपाळ सीमेवरील सुरक्षा वाढवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसांपासून नेपाळमध्ये हिंसक आंदोलन होत आहेत. देशातील तरूण पिढी भ्रष्टाचार आणि परिवारवादाविरूद्ध रस्त्यावर उतरली आहे. दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.…

गोरगरीब कुस्तीगीरांसाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा खुराक कीट वाटप उपक्रम उत्साहात

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव…
Don`t copy text!