ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे आदेश : यंदाचा गणेशोत्सव नो-डॉल्बी, नो-लेझर लाईट !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतांना आता सोलापूर जिल्ह्यामध्ये 27 ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान च्या गणेशोत्सव कालावधीमध्ये डॉल्बी साऊंड सिस्टिम आणि लेझर शोला बंदी घातल्याचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद…

वाल्मिक कराडला न्यायालयाचा मोठा धक्का : तुरुंगातील मुक्काम वाढला !

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने आज कराड याच्या जामीन अर्जावर सुनावणी…

बीड जिल्ह्यात भीषण अपघात : भरधाव ट्रकच्या धडकेत ६ भाविकांचा जागीच मृत्यू !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. शनिवारी सकाळी बीड शहरालगतच्या सोलापूर - धुळे महामार्गावरील नामलगाव फाटा येथे भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली…

शरद पवारांचे मोठे विधान : तामिळनाडूमध्ये होऊ शकते, तर राज्यात महाराष्ट्रात का नाही?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील लाखो मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले असून…

ऑईल टँकरची दुचाकीला जबर धडक: २ तरुण जखमी, ग्रामस्थांचा रास्ता रोको सुरु !

सोलापूर : वृत्तसंस्था पाकणी येथे आज दि. 30 सकाळी 9 च्या सुमारास झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेडकडे इंधन भरण्यासाठी जाणारा टँकर ( MH 25 U 9899) याने मोटारसायकल (MH 13 EA 5712) ला धडक दिली. या…

राज ठाकरेंचे विधान : जरांगे मुंबईत का आले हे एकनाथ शिंदेंना विचारा !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसापासून राज्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने येत आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून मोठे राजकीय वातावरण तापले आहे. आता यावर राज ठाकरे…

सरकारची होणार दुहेरी कोंडी : मराठा आरक्षणानंतर आता आणखी एक आंदोलन उभं राहणार !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून, काल रात्री मुंबईत झालेल्या…

अवघ्या दोन दिवसांत ‘लालबागचा राजा’ला १ कोटींवर दान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यभरात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह सुरु असून प्रत्येक भाविक आपल्या श्रद्धास्थानी असलेल्या बाप्पांच्या दर्शनासाठी जात आहे. ‘मुंबईचा राजा’ अशी ओळख असलेल्या लालबागचा राजाच्या चरणी गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांतच…

‘ते’ आरक्षण मराठ्यांना देता येणार नाही : उपमुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान !

ठाणे : वृत्तसंस्था राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून ते मराठा समाजाला देता येणार नाही. मराठ्यांसोबत ओबीसींवर अन्याय करणार नाही. जे सुयोग्य आणि कायद्याच्या चौकटीत बसून देण्यासारखे आहे, ते देण्याची भूमिका आजही सरकारची आहे, अशा स्पष्ट…

मोठी बातमी : फारूक शाब्दि तुम्हाला सलाम ; जरांगे पाटलांना एमआयएमचा पाठींबा !

सोलापूर : वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील कालपासून मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण सुरु केले आहे. या आरक्षणाच्या लढाईसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज मुंबईमध्ये एकवटला आहे. या आरक्षण लढाईला…
Don`t copy text!