ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

…तर तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? ;उद्धव ठाकरेंची तिखट टीका !

मुंबई : वृत्तसंस्था पाकिस्तानशी क्रिकेट सामने खेळण्याच्या मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तिखट हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरम…

….थोबाडावर पडले, मातीत मिळाले ; मुख्यमंत्र्यांची खोचक टीका !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून यश मिळाले. सर्व महिलांच्या आशीर्वादामुळे आपल्याला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. मात्र, काही लोकांचे अजूनही समाधान झालेले नाही. ते तोंडावर पडले, थोबाडावर पडले, मातीत…

उत्तराखंडमध्ये मध्यरात्री ढगफुटी : २ जण बेपत्ता !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील उत्तराखंडमधील चमोलीच्या थराली येथे मध्यरात्री ढगफुटीची घटना घडली आहे. येथे मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाले असून यात 2 जण बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याप्रकरणी…

राजकीय वर्तुळात खळबळ : मंत्री सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ…

“मानवतेचा अद्वितीय संदेश: मुस्लिम तरुण खानने संत प्रेमानंद महाराजांसाठी किडनीदानाची केली तयारी”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील इटारसी येथील रहिवासी असलेल्या आरिफ खान चिश्ती या मुस्लीम तरुणाने संत प्रेमानंद महाराज यांना आपली किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आरिफने संत प्रेमानंद…

सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात कोसळणार पाऊस !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात वादळाची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सावध…

‘वर्षा’वर तासभर बैठक; मराठा आरक्षणावर आज होणार मोठा निर्णय?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनापूर्वी महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हालचालींना वेग दिल्याचे…

सणासुदीपूर्वी सुकामेवा स्वस्त; सरकारच्या निर्णयामुळे बाजारात आनंदाचे वातावरण !

पुणे : वृत्तसंस्था सुकामेव्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांना तो परवडणं कठीण झालं होतं. मात्र आता वस्तू आणि सेवा करप्रणाली (GST) मध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलामुळे सुकामेवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे.…

रोहित-विराट आताच होणार निवृत्त? बीसीसीआयचा मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था क्रिकेटप्रेमीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे दोन आधारस्तंभ, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीच्या चर्चांना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पूर्णविराम दिला आहे. ते…

भाविकाची श्रद्धा : तिरुपती बालाजीच्या चरणी तब्बल इतके किलो सोने दान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यापैकी अनेकजण त्यांच्या श्रद्धेनुसार मंदिरात दान देतात. यामध्ये उद्योगपतीपासून ते सामान्य भक्तंपर्यंत सर्वांचा समावेश असतो. अशातच एका…
Don`t copy text!