ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन

ठाणे : वृत्तसंस्था ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी रात्री ठाण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज (दि. १९) अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, जावई आणि…

‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल,’ ; कॉंग्रेस नेते थोरातांना जीवे मारण्याची धमकी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. भंडारे यांनी थेट व्हिडीओ शेअर करत थोरात यांना धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. भंडारे…

मुख्यमंत्री लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार ; शिंदेंच्या मंत्र्यांचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार सत्तेत आल्यापासून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असतांना आता राज्यात एकीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच…

पावसाने घेतला रौद्र अवतार: सोलापुरात पूरसदृश्य परिस्थिती, प्रशासन अलर्ट मोडमध्ये !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून तर नगर, धाराशिव भागात पडत असलेल्या मुसळधार पावासामुळे या भागातून सोलापूरला येणाऱ्या सीना नदीच्या पाणीपातळीत सध्या मोठी वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा…

एकनाथ शिंदेंना सोलापुरात मोठा धक्का : नेत्यांने सोडली साथ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात येत्या काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी निवडणूक तयारी सुरू केली आहे. याचवेळी पक्षांतरालाही वेग आला असून,…

प्रशासन सतर्क : नागरिकांनी घराबाहेर पडू नये: मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीचा जोर वाढला आहे. सध्या १५ जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, कोकणात विशेष मदतीचे निर्देश देण्यात आले आहेत. नांदेड, हिंगोली, परभणी या भागांत…

सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत ; वडेट्टीवारांची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून मराठवाडा, पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाने मोठा फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा, पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरले आहे. हाताशी…

मंत्री शिरसाटांचा आणखी एक कारनामा रोहित पवारांनी आणला समोर !

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाट पुन्हा वादात सापडलेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिरसाटांच्या एक कारनामा समोर आणलाय. संजय शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्षपद मिळताच…

पावसाचा जोर वाढला : नदीच्या पुरात चारचाकी गेली वाहून ; एकाचा मृत्यू

बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून बीड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, परळी तालुक्यात एक धक्कादायक…

अजित पवारांचा मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न ; भाजप नेते शिंदे !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच रोहित पवार यांना उद्देशून केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. ‘जर भावकीचा विचार केला नसता तर तू आमदार झाला नसतास,’…
Don`t copy text!