Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
सोलापूरच्या कामगारांना हक्काचे घर ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते घर वितरण
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सदनिका वितरण कार्यक्रमाला मा. उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री श्री. एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती
आता चोरी चोरी-चुपके चुपके नाही ; राहुल गांधींनी उठवला आवाज !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदान चोरीवरून पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला घेराव घातला आहे. राहुल गांधींनी गायब मत लिहून एका बॉलिवूड चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, आता चोरी चोरी-चुपके चुपके…
लाडकी बहिण योजनेवर महिला व बालविकास मंत्र्यांची मोठी माहिती !
अलिबाग : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीपूर्वीच लाडकी बहिण योजना महायुती सरकारने सुरु केली होती आता लाडकी बहीण योजनेतील अर्जांची सध्या काटेकोर फेरतपासणी सुरू असून, पात्र लाभार्थ्यांना वगळले जाणार नाही आणि कोणावरही अन्याय होणार नाही, अशी…
दहा थर रचत गोविंदा पथकाने केली विश्वविक्रमाची नोंद !
ठाणे : वृत्तसंस्था
आज दहीहंडीचा मोठा उत्साह सुरु असून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची दहीहंडी विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवात 2025 मधील पहिले 10 थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने विश्वविक्रमाची नोंद…
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली !
नांदेड : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु असून आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सध्या ते…
लाइन मारायला गेला तर टायरखाली घालतो ; अजित पवारांनी दिला दम !
पुणे : वृत्तसंस्था
महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कडक भूमिका घेतली आहे. बाहेरून आलेल्या लोकांकडून होणारे गुन्हे आणि टवाळक्या केल्याने बारामतीची बदनामी होत असून, हे अजिबात खपवून घेतले…
स्वातंत्र्यदिनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचा अभिनव उपक्रम,३७९ जणांनी केले रक्तदान
अक्कलकोट : मारुती बावडे
७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ३७९ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले.
या…
मंत्री राणेंचे मोठे विधान : महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी ‘या’ समाजाचा मोठा हात
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भाजप पक्षाचे नेते व सरकारमधील मंत्री नितेश राणे हे नेहमीच आपल्या भाषणामुळे चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी एक मोठे विधान केले आहे. राज्यातील महायुतीचे सरकार हिंदू समाजाच्या पाठिंब्यामुळेच सत्तेत…
…हा लोकांच्या स्वातंत्र्यावर घाला ; राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मांसविक्री बंदीच्या निर्णयावरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.…
..तसा संघ परिवार प्रदूषित झाला आहे ; स्वामी गोविंददेव गिरी महाराज !
पुणे : वृत्तसंस्था
भाजपमधील आयाराम संस्कृतीवर अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी सडकून टीका केली आहे. ज्या लोकांना यापूर्वी केव्हाही संघ पटला नव्हता, हिंदुत्व पटले नव्हते, अशा लोकांची…