Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्वाळा : आधार-पॅन असून नागरिकत्व सिद्ध होत नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट यांसारखी कागदपत्रे जवळ असणे हे भारतीय नागरिकत्वाचा निर्णायक पुरावा ठरू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. नागरिकत्वाच्या…
देवीच्या मंदिराच्या दगडाला हात लावू देणार नाही,” ; आ.आव्हाड आक्रमक !
तुळजापूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील गाभारा पाडण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मात्र, काहीही झाले तरी…
महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाचा हाय अलर्ट, अनेक जिल्ह्यात यलो आणि ऑरेंज…
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील पुढील पाच दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून विदर्भासह मध्य महाराष्ट्र व कोकणामध्ये हवामान विभागाच्या वतीने हाय अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यामध्ये पुढील चार दिवसांमध्ये काही भागात पाऊस हजेरी लावू शकतो.…
खाटू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप व्हॅनचा अपघात : १० ठार तर अनेक गंभीर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात अपघाताच्या मालिका सुरु असतांना आता राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात घडला. खाटू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांनी भरलेली पिकअप व्हॅन राष्ट्रीय महामार्गावर बापीजवळ उभ्या…
पोलिसांनी स्वातंत्र्य दिनापूर्वी बॉम्बस्फोटाचा कट उधळला ; ६ जणांना ठोकल्या बेड्या !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली आणि मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे स्वातंत्र्यदिनी बॉम्बस्फोट घडवण्याचा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कट उधळून लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी टोळीच्या सहा सदस्यांना अटक केली असून, यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा…
महायुतीतील तणाव कायम : स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाची यादी जाहीर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून वाद गेल्या अनेक दिवसापासून पेटलेला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती.…
रक्षाबंधन निमित्त प्रवासी बंधू कडून एसटीला १३७ कोटी रुपयांची ओवाळणी…!
मुंबई : प्रतिनिधी
यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेले एसटीमधून महामंडळाला १३७.३७ कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९…
सोलापूरला आकाशमार्गाची जोड: व्हायबिलिटी गॅप फंडिंगचा मोठा निर्णय !
सोलापूर : प्रतिनिधी
बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर -पुणे - मुंबई विमानसेवेकरीता व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आली.…
पैलवानांच्या पाठीशी अन्नछत्र मंडळ; श्रींच्या आशीर्वादाने खुराक किट वाटपाचा उपक्रम
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव…
महायुतीत वादाची ठिणगी : “‘जनाची नाही तर मनाची ठेवा’” भाजप नेत्याचा टोमणा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धाराशिव येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर…