Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
लागा तयारीला : राज्यात होणार १५ हजार नवीन पोलीस भरती !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून राज्यातील तरुण-तरुणी पोलीस होण्याची तयारी करीत असतांना आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे १५ हजार नवीन पोलिस भरतीस मंत्रिमंडळाने मंजुरी…
खळबळजनक : दुहेरी हत्याकांडाने भिवंडी हादरली : एक भाजपचा पदाधिकारी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भिवंडी शहरात धारदार शस्त्राने दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचे सहकारी तेजस तांगडी यांचा मृत्यू…
…आता शेतकऱ्याच्या खिशात भरपूर पैसा येईल ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी !
पुणे : वृत्तसंस्था
शेतकरी श्रीमंत झाला तरच आपला देश श्रीमंत होईल. त्यासाठी धान्यापासून जैवइंधनाची निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. हायड्रोजन, इथेनॉल, जैविक डांबर, आयसोबिटेनॉल असे इंधन लवकरच शेतकरी करू लागेल, तेव्हाच आपला देश जगातील…
तुमच्या नेतृत्वात शंभर कोटींची वसुली सुरू ; भाजपचा पलटवार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून भाजपने देवेंद्र फडणवीस हे चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर असल्याची उद्धव ठाकरे यांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. या प्रकरणी या भगव्या पक्षाने ठाकरेंवरच…
भाविकांच्या पिकअप टेम्पोला भीषण अपघात : ७ ठार, ३० हून अधिक जखमी
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वर येथील शिवमंदिराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप टेम्पोला भीषण अपघात झाला. दुपारी…
सरकारला सुचले शहाणपण : घरात दोनच लाडक्या बहिणी इतरांचा पत्ता कट !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरली. जिल्ह्यासह राज्यभरात निकष तपासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर रकमा पाठवण्यात आल्या. दरम्यान, महिलांना दरमहा १५०० प्रमाणे १२…
देवेंद्र फडणवीस चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर ; ठाकरेंचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र आज संपूर्ण जागा झाला आहे. शिवसेना रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्ष करत आहे. सत्ताधारी बिनडोक आहेत, त्याच्याकडे डोक नाही पण खोके आहेत, देवेंद्र फडणवीस चीफ मिनिस्टर नाहीत, तर थीफ मिनिस्टर आहेत, असा…
लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटतर्फे एक हात दिव्यांगांना मदतीचा उपक्रम
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट यांच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्त एक हात दिव्यांगांना मदतीचा या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा सामाजिक
कार्य समिती, सोलापूर संचलित अस्थिव्यंग व संमिश्र मतिमंद निवासी शाळेस व्हीलचेअर भेट…
जावेद पटेल हे ध्येयाने पछाडलेले व्यक्तिमत्व : बावडे
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
नागनहळळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत प्रयत्न करणारे आणि ध्येयाने पछाडलेले व्यक्तिमत्व म्हणजे संस्थेचे सचिव जावेद पटेल.त्यांची धडपड, चिकाटी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा…
‘वरातीमागे घोडे’ – शरद पवारांवर आंबेडकरांचे जोरदार टीकास्त्र
मुंबई : वृत्तसंस्था
"शरद पवारांचा १६० जागांचा दावा म्हणजे वरातीमागून घोडे असल्यासारखा आहे," अशी बोचरी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ईव्हीएमविरोधात कोर्टात जाण्यासाठी आम्ही यापूर्वी सर्व पक्षांना आवाहन…