ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

‘आता बास करा, दोनच अपत्ये असू द्या ; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी !

पुणे : वृत्तसंस्था आज (दि.८) पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, "मी एकदा एका भगिनीला…

संविधानावर हल्ला कराल तर एकेकाला पकडू ; राहुल गांधी आक्रमक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज शुक्रवारी बेंगळुरूमधून निवडणूक आयोगावर आजवरचा सर्वात तीव्र आणि थेट हल्ला चढवला. निवडणूक प्रक्रियेत भाजप आणि निवडणूक आयोगाने संगनमत करून…

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लांबणीवर पडला नसून निवडणूक काळात भाजपाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करणार आणि गरजू व पात्र शेतकऱ्यांना…

शरद पवार भाजपशिवाय राहू शकत नाहीत ; १५ दिवसात मोठी बातमी : आंबेडकरांचा गंभीर आरोप !

पंढरपूर : वृत्तसंस्था राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “शरद पवार हे भाजपचे…

रक्षाबंधन स्पेशल: बहिणीसाठी १० हटके गिफ्ट आयडिया – प्रेम, आठवणी आणि आनंदाची सौगात!

रक्षाबंधन म्हणजे नात्यांची ओळख, निखळ प्रेमाचं प्रतिक आणि आयुष्यभरासाठी दिलेल्या वचनांची आठवण. राखीचा नाजूक धागा बहिण-भावाच्या नात्याला आणखी घट्ट बांधतो. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या रक्षणाचं…

गांधी यांचाच मेंदू चोरीला गेला ;  मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच सरकारवर गंभीर आरोप केल्यानंतर आता महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा…

राखीत महागाईची झळ ; रक्षाबंधनाच्या बाजारपेठांना उत्साहाचा ‘गहिवर’ !

मुंबई : वृत्तसंस्था बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचे ऋणानुबंध जपणारा सण रक्षाबंधन शनिवारी साजरा होणार आहे. मात्र, यंदा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असणारी राखी यंदा १० ते १५ टक्क्‌यांनी महागली असून रक्षाबंधनाच्या खरेदीसाठी महागाईची झळ…

मी लढतच राहणार आहे, मी ती लढाई कधी थांबवणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस !

गोवा : वृत्तसंस्था माझ्यावर ओबीसी समाजाबद्दल बोललो म्हणून टीका केली जाते, मला टार्गेट केले जात आहे. पण मी कुठल्याही एका समाजाबद्दल बोलत नाही. मला कितीही टार्गेट केले तरी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मी लढतच राहणार आहे, मी ती लढाई कधी…

मोठी बातमी : राज्यातील जमीन मोजणी होणार हायटेक !

मुंबर्इ : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये प्रशासकीय कामांपासून ते अगदी शासनाच्या कार्यालयीन कामांमध्ये सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सुकर झाल्याचे पाहायला मिळाले. अर्थात काही गोष्टी, किंवा अडथळे अपवाद ठरले…

पंतप्रधान मोदींचे मोठे विधान : शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भारत मोठी किंमत मोजण्यास तयार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टॅरिफ लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भारत मोठी किंमत मोजण्यास तयार…
Don`t copy text!