Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
कबुतरांची फडफड अन् राज्य सरकारची तडफड ; विरोधकांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याती महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत कबुतरखान्यांसंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कबुतरखाने अचानक बंद करणे…
“पॅन कार्डचा गैरवापर? कुणीतरी तुमच्या नावावर कर्ज घेतलंय का?”
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात सध्याच्या डिजिटल युगात आर्थिक व्यवहार जितके सोपे झाले आहेत, तितकेच आर्थिक फसवणुकीचे धोकेही वाढलेले आहेत. सायबर गुन्हेगार आता तुमच्या ओळखीचा पुरावा असलेल्या पॅन कार्डचा गैरवापर करून तुमच्या नावावर कर्ज उचलत…
गुन्हेगारांची पुण्यातील पबमध्ये डीजे बर्थडे पार्टी !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे येथील पबच्या पार्किंगमध्ये झालेल्या बर्थडे सेलिब्रेशनची अनेक व्हिडीओ पुढे आली आहेत. या पार्टीमध्ये शंभरहून अधिक युवक सहभागी झाले होते. ही पार्टी विमानतळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोज शेख…
राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती : स्थानिक निवडणुकीचा महिना सांगितला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर, म्हणजेच डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये टप्प्याटप्याने घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. मात्र, या…
धक्कादायक : उत्तराखंडमध्ये ढगफुटी, ४ जणांचा मृत्यू तर ५० जण बेपत्ता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील उत्तराखंडमधील धराली येथे ढगफुटीमुळे खीर गंगा गाव वाहून गेले आहे. मंगळवारी दुपारी १.४५ वाजता ही घटना घडली. या घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यात असे दिसून येते की डोंगरावरून पावसाचे पाणी आणि…
प्रधानमंत्री पीक विमा योजना: शेतकऱ्यांसाठी संधीची सुवर्ण पायरी – अर्ज करण्यासाठी मुदतवाढ!
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकर्यांना आर्थिक आधार मिळावा याकरीता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम 2025 मध्ये आतापर्यंत कोकण विभागातील…
राज्यातील महायुती सरकारने घेतला सात महत्वपूर्ण निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आज दि. ५ झालेल्या बैठकीत राज्याच्या विकासाला गती देणारे आणि सामाजिक कल्याणाला चालना देणारे सात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र…
तर आम्हीच पंतप्रधान मोदींचा सत्कार केला असता ; संजय राऊतांनी काढला चिमटा !
मुंबई : वृत्तसंस्था
लाहोर, कराची , बलुचिस्तान वगैरे वगैरे आणि आता पीओके घेणार असं आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं. जर त्यांनी पीओके घेतला असता तर आम्हीच पंतप्रधान मोदींचा सत्कार केला असता असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…
अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ; मंत्र्यांनी व्यक्त केली भावना !
सांगली : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, अशी भावना व्यक्त केली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे आयोजित एका…
शरद पवारांच्या आमदाराने केले एकनाथ शिंदेंचे कौतुक ; एकनाथ शिंदे वेगळा माणूस !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीरपणे स्तुती केली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. जानकर यांच्या आमदारकीला…