Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
उज्वल निकम यांचा युक्तिवाद : वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळला !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर सहकऱ्यांची दोष मुक्त करण्याच्या अर्जावर तसेच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर ७ जुलै रोजी युक्तिवाद…
आईच्या नावाने डान्सबार चालवता, लाज वाटत नाही?” ; ठाकरेंच्या नेत्यांचा गंभीर आरोप !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात अनेक धक्कादायक घटना घडत असतांना आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि त्यांचे वडील रामदास कदम यांच्यावर…
कृषिमंत्री कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान : ‘शेतकरी नव्हे, शासन भिकारी’ !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्याच्या विधीमंडळ सभागृहातच मोबाईलवर रम्मी खेळत असल्याच्या व्हिडिओवरुन वादात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक वादगग्रस्त वक्तव्य केले आहे. १ रुपया पीक विमा प्रश्नी बोलताना मंगळवारी (दि.२२ जुलै)…
कृषिमंत्री कोकाटेंचे हातवर : राजीनामा देण्यासाठी मी विनयभंग केला का ?
नाशिक : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. माणिकराव कोकाटे यांचा भर सभागृहात अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओवरुन…
लोढा छोटा मासा, मोठा मासा मंत्रिमंडळात ; संजय राऊतांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात हनीट्रॅपची जोरदार चर्चा सुरु असतांना आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कोणत्याही परिस्थितीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावाच…
…म्हणून दिला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाच्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला असून, आरोग्यविषयक…
आ.गायकवाडांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान : आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून मुंबईतील आमदार निवासातील कँटीन चालकास मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आलेले, आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरणारे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान करून…
जरांगे पाटलांचा गंभीर आरोप : सुनील तटकरेंनीच छावाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील लातूरमध्ये छावा संघटनेचे नेते विजयकुमार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेने राज्यात खळबळ उडवली आहे. या हल्ल्याच्या…
मद्यधुंद तरुणाने केला मंत्री शिरसाट यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या येथील निवासस्थानी एका तरुणाने हल्ला केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा…
सोन्यासह चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना महत्वाची बातमी !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील सोन्यासह चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हि बातमी खूप महत्वाची आहे. कारण बाजारात खरेदी करण्यापूर्वी बाजारभाव माहिती असणे आवश्यक आहे. सोमवारी म्हणजेच आज सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे, जरी त्याची किंमत…