Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे येड्याची जत्रा आणि पेढ्याचा पाऊस ; अंधारेंनी काढली सरकारची खरडपट्टी…
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी गेम खेळता नाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड गदारोळ माजला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) नेत्या…
राज ठाकरेंच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचाराला खतपाणी घालण्यासह द्वेष पसरवण्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. राज यांच्यावर गुन्हा…
मंत्र्यांची भांडणं, लफडी बाहेर येताहेत ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांसह आमदारांचे पराक्रम बाहेर येत असतांना त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.…
विधिमंडळाच्या सभागृहातच कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ !
मुंबई: वृतसंस्था
राज्यातील विधिमंडळाच्या सभागृहातच राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा एक व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा…
खळबळजनक : चंद्रभागा नदीत तीन महिला भाविकांचा बुडून मृत्यू !
सोलापूर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील पंढरपुर येथून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात. अनेक भाविक दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत जाऊन स्नान करतात. चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडले आहे. यामुळे…
महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार !
मुंबई: वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने विध्यार्थ्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १०वी आणि १२वीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालांसोबतच, राज्यातील नोंदणीकृत बांधकाम…
शिवप्रेमींसाठी महत्वाची बातमी : किल्ले रायगडचा पायरी मार्ग अखेर पर्यटकांसाठी खुला !
रायगड: वृत्तसंस्था
"छत्रपती शिवाजी महाराज की जय....!" अशा घोषणांनी दुमदुमलेला परिसर, पर्यटकांचा वाढलेला उत्साह आणि स्थानिक व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे भाव... हे चित्र होते आज (दि.१९) किल्ले रायगडाच्या पायथ्याशी. निमित्त…
महाराष्ट्रात मस्ती कराल तर फटका बसणारच- ठाकरे
मुंबई : वृत्तसंस्था
त्रिभाषा धोरणानंतर महाराष्ट्रातील वातावरण पेटलं असून सरकारला शेवटी हे धोरण मागे घ्यावं लागलं. त्यानंतर मुंबईत मराठी-हिंदी वाद पाहायला मिळाला. तसेच, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना…
प्रवीण गायकवाड भ्याड हल्ला प्रकरणी अक्कलकोट कडकडीत बंद !
अक्कलकोट, दि.१८ : (प्रतिनिधी)
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट मध्ये झालेला जीवघेणा भ्याड हल्ला हा पुरोगामी विचारांवर झालेला प्रतिगामी हल्ला असून, बहुजन समाज आणि सकल मराठा समाज हा हल्ला कदापिही खपवून घेणार…
शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल, तर बोलायचं नाही. कळलं का? रोहित पवारांचा पोलिसाला दम !
मुंबई : वृत्तसंस्था
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या वादग्रस्त ठरत आहे. 17 जुलै रोजी विधानभवन परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीने गंभीर स्वरूप धारण केले. या घटनेनंतर रात्री उशिरा…