ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

अन्नछत्र मंडळातील सूर ‘भक्तीचे उमटले’ या कार्यक्रमाने धर्मसंकीर्तनाचा समारोप !

अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवनिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष…

राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना होणार थेट फायदा : राज्य सरकारचा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा केली असून, यामुळे सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा…

…तर मुख्यमंत्र्यांना कोणते आर्ट येते? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था "आमदार संजय गायकवाड आता शिवसैनिक नाहीत. ते आता एसंशी पक्षाचे आहेत. ते म्‍हणत असतील तर त्‍यांना मार्शल आर्ट येत असेल. तर मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणते आर्ट येते?, असा टोला लगावत आम्ही नाही करू शकलो असे…

मुख्यमंत्र्यांनी टोचले शिंदेंच्या आमदाराचे कान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई येथे आमदार निवासमधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. आमदारांना अशा पद्धतीने जेवण देत असेल तर सर्वसामान्य…

ब्रेकिंग : राजस्थानमध्ये लढाऊ विमान कोसळले : घटनास्थळी मोठा स्फोट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगड शहराजवळ भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले आहे. हे विमान ज्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाले तिथे मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर धुराचे लोट पसरले,…

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटला लाभलेले वरदान : आज गुरुपौर्णिमा उत्सव !

स्वामींचे भक्त संपूर्ण भारतभरातून अक्कलकोट येथे दर्शनासाठी येतात. काळानुरूप भक्त मंडळींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. १९८८ पासून आज पर्यंत स्वामी समर्थांच्या अन्नछत्र मंडळात अनेक वैशिष्टयपूर्ण बदल घडले आहेत. पण या सर्व भक्तमंडळींना…

भाजप नेते राणेंचे ट्विट : ठाकरे एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे हा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर आता सर्वच विरोधकांनी ठाकरे बंधूना लक्ष केले आहे. त्यात उद्धव ठाकरेंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे आता भाजप नेते व खासदार…

१० केंद्रीय कामगार संघटनाकडून आज ‘भारत बंद’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात आज ‘भारत बंद’ची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्या कथित ‘कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक’ धोरणांविरुद्ध १० केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या संलग्न संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली…

केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय : …आता ‘त्या’ पत्रांना मिळणार मराठीतूनच उत्तर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरू असताना केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर दिलं जाणार आहे. संसदीय राजभाषा समितीच्या…

शिंदेंचे आमदार पुन्हा वादात : आमदार निवासमधील कर्मचाऱ्याला केली मारहाण !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. आमदार निवास मधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे त्यांनी थेट…
Don`t copy text!