Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
सोलापुरात माजी महापौरांचे धक्कादायक कृत्य : रूममध्ये घुसून केला महिलेचा विनयभंग !
सोलापूर : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका नेत्याने एका महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या नेत्याने थेट लॉजच्या रूममध्ये घुसून महिलेचा विनयभंग केला, असा गंभीर आरोप या महिलेने केला आहे. या…
कोणत्याही स्थितीत हा मोर्चा निघू देणार नाही ; वकील गुणरत्न सदावर्ते !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील हिंदीच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी संयुक्तपणे 5 जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. यामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या मोर्चाला कडाडून विरोध…
‘या’ व्यक्तीनी घ्यावे पंचकर्मचे उपाय !
"पंचकर्म" हा शब्द संस्कृतमधील असून "पंच" म्हणजे पाच आणि "कर्म" म्हणजे क्रिया किंवा उपचार. याचा अर्थ पाच विशिष्ट वैद्यकीय प्रक्रिया, ज्याद्वारे शरीरातून साचलेले दोष (विकार), विषारी घटक आणि अपान ऊर्जा बाहेर टाकली जाते. आम्ही वैद्य अशुतोश जेरे…
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. महायुती सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मोर्चा देखील…
खळबळजनक : जगन्नाथ यात्रेत डीजेमुळे ३ हत्ती नियंत्रणाबाहेर ; गोंधळात ४ जण जखमी
अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये १४८ वी जगन्नाथ रथयात्रा काढली जात आहे. दरम्यान, यात्रेदरम्यान एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेला. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे अनियंत्रित हत्ती इकडे तिकडे धावू लागला आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये…
आजपासून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास दर्शन सुरू
पंढरपूर : वृत्तसंस्था
आषाढी यात्रेला वारकऱ्यांची आणि भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, म्हणून यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन आजपासून (दि.२७)…
भरधाव चारचाकी दुभाजकाला धडकली : तीन ठार तर दोन गंभीर !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
फुलंब्री ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मठपाटी परिसरातील पुलावरील दुभाजकाला कार धडकून तीन ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.२४) रात्री अकरा वाजेदरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार,…
राज – उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीवर शरद पवारांचे मोठे विधान !
कोल्हापूर : वृत्तसंस्था
हिंदी भाषेला विरोध म्हणून ठाकरे बंधू एकत्र मोर्चात येणार असतांना आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व विसरून कोणी एकत्र येत असेल तर केव्हाही चांगले…
संजय राऊतांची सूचक पोस्ट : एकच आणि एकत्र मोर्चा निघेल!
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात हिंदी सक्ती विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, या मुद्यावरुन पुढील आठवड्यात मुंबईत निघणार्या सर्वपक्षीय मोर्चात…
श्री स्वामी समर्थ पालखी आठ महिन्यानंतर अन्नछत्र मंडळात विसावली !
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २७ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा…