ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

भोंग्याच्या मुद्द्यावरून अजित पवार आक्रमक : “त्यांनी मशिदीत जाऊ नये” !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मशि‍दींवरील अनधिकृत भोग्यांचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम शिष्टमंडळाची बैठक पार पडली. मशिदींवरून जबरदस्तीने भोंगे उतरवले जात असल्याचा…

ग्राहकांना आनंदाची बातमी : सोन्याचे दर आले एक लाखाच्या खाली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात आज सोन्या – चांदीच्या दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.  कारण आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीमुळे पश्चिम आशियात शांततेची आशा…

देशात रोज संविधानाची हत्या ; कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक !

नागपूर  : वृत्तसंस्था देश स्वतंत्र होत असताना ज्यांनी स्वातंत्र्याला विरोध केला. इंग्रजांच्या विचारधारेच्या विरोधात सर्व देश उभा असताना ज्यांची विचारधारा इंग्रजांसोबत उभी होती. ज्यांनी 55 वर्षांपर्यंत तिरंगा फडकवला नाही. अशा लोकांनी…

मुख्यमंत्री कोणत्या भाषेत शिकलेत? अभिनेते शिंदेंनी सरकारला ठणकावले !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसपासून शालेय शिक्षणात हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यावर अनेकानी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या आता यावर साहित्य व कला क्षेत्रातूनही विरोध होत आहे. संमेलनाध्यक्षा तारा भवाळकर यांच्यानंतर आता…

हिंदी सक्तीच्या निर्णयावर अजित पवारांनी मांडली महत्वपूर्ण भूमिका !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठी व हिंदी भाषेचा वाद सुरु असून आता राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषयाच्या सक्तीवरुन वातावरण तापले आहे. हिंदी सक्तीच्या वाढत्या विरोधानंतर राज्य शासनाने एक पाऊल…

खळबळजनक : पोटच्या मुलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन !

नाशिक : वृत्तसंस्था आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:ही गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे. जीवनयात्रा संपवल्याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी, काही…

गेल्या दहा वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी लागू ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था देशात भाजपच्या वतीने इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला 50 वर्ष झाल्याच्या निमित्ताने 'संविधान हत्या दिवस' पाळण्यात येत आहे. याला उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विरोध दर्शवला आहे. इतकेच नाही तर…

दादांच्या पक्षात अनेक मोठे नेते नाराज !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर पक्षातीलच अनेक मोठे नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. पक्षांतर्गत या नाराजी मुळे पक्षात असंतोषाचे वारे वाहताना दिसत आहेत. ज्या पुणे आणि…

राजू शेट्टी यांची टीका :  देवेंद्र फडणवीस म्हणजे लूट करणारे ठग !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे लूट करणारे आणि पेंढारी असल्याची टीका शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या कामांत मोजणी करताना बाळाचा वापर होत असल्याचा आरोप देखील…

देवेंद्र फडणवीसांचा विजय संशयास्पद ? : राहुल गांधीचा खळबळजनक आरोप !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीबाबत कॉँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी निवडणुक आयोगाकडे तक्रारही केली आहे. यानंतर आता राहुल गांधी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Don`t copy text!