ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

आदित्य ठाकरे तुरुंगात जाऊ शकतात,” ; भाजपच्या मंत्र्यांचा गौप्यस्फोट !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे गटाची युती होण्याचे संकेत असतांना आता ठाकरे गटाला धक्का देणारी एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. राजकारणात वादग्रस्त आणि भडक विधानांसाठी ओळखले जाणारे भाजप नेते आणि…

एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : ‘या’ दिवशी राहणार डिजिटल सेवा बंद !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील भारतीय स्टेट बँकेचे (SBI) ग्राहक असाल तर ही महत्त्वाची माहिती आहे. बँकेच्या देखभाल व प्रणाली अद्ययावत करण्याच्या कामामुळे काही डिजिटल सेवा ८ जून २०२५ रोजी पहाटे काही काळासाठी बंद राहणार आहेत. बँकेने ही…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा ; राहुल गांधी भाजपवर बरसले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तपत्रातील लेखात मॅच फिक्सिंगसारखा घोटाळा केल्याचा आरोप राहुल गांधींनी…

… त्या सभा मतांमध्ये रूपांतरित होत नाहीत ; शरद पवारांनी ठाकरेंना डिवचले !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात ठाकरे बंधू यांची युती होणार असल्याचे संकेत असतांना राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मात्र, या संभाव्य एकीबाबत कोणताही ठोस निर्णय अद्याप…

मैत्री केली : नशेची गोळी देवून काढले महिलेचा अश्लील फोटो !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतांना यात पुणे शहर देखील मागे नाही आता सोशल मीडियावरून झालेली ओळख महिलेला चांगलीच महागात पडली आहे. महिलेला भेटण्यासाठी बोलावून नशेची गोळी देत…

शिंदेंच्या आमदाराची लाडकी बहिण योजनेवर जोरदार हल्लाबोल !

पुणे  : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेवर विरोधकांनी टीका केलीच आहे, परंतु आता शिंदे गटाच्याच आमदाराने घरचा आहेर दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लाडकी…

मुख्यमंत्री फडणवीस संतापले : ‘बापाचा माल आहे का?’

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसापासून अनेक मोठे निर्णय घेत असतांना आता गडचिरोली जिल्ह्यात मुक्कामी राहणारे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये…

एकाच दिवसात चांदी नव्या उच्चांकी भावावर !

जळगाव : प्रतिनिधी चांदीची भाववाढ सुरूच असून, शुक्रवारी (६ जून) एकाच दिवसात ४ हजार १०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी एक लाख पाच हजार ८०० रुपये अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचली आहे. सोन्याच्या भावातही ३०० रुपयांची वाढ होऊन ते ९७ हजार…

रात्री उत्तम झोप येण्यासाठी ‘हे’ ड्रिंक करणार मदत !

प्रत्येक व्यक्ती दिवसभर काम करून रात्री घरी आल्यावर थकून गेलेले असतात मात्र काही व्यक्ती थकले असले तरी रात्री झोप येत नसल्याने त्यांची खूप चीड चीड होत असते त्याच व्यक्तीसाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. झोप आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा…

राज्यात ‘आपले गाव, आपली जबाबदारी’ संकल्पना : मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

सोलापूर : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा एक प्रचंड अभिमानाचा व स्वातंत्र्याचा दिवस आहे. जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज कारभाराचा अभ्यास केला जातो व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जात…
Don`t copy text!