ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

उद्धव ठाकरेंचे सूचक विधान : आता थेट बातमी देवू !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीबाबत गेल्या काही दिवसांत…

संभाजीराजे छत्रपती यांची मोठी मागणी : शासनाने हा दिन राष्ट्रीय सण म्हणून घोषित करावा !

किल्ले रायगड : वृत्तसंस्था साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी तत्कालीन राजवटीमध्ये असलेल्या परकीय लोकांना पातशाहींना येथून घालवले. त्यानंतर सार्वभौम साम्राज्याची निर्मिती करून स्वतःचा शिवराज्याभिषेक करून घेतला. हा दिवस आज…

धक्कादायक : सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर : शेकडो तरुणांची फसवणूक !

पुणे : वृत्तसंस्था देशभर अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली पुणे, अहमदनगर, रत्नागिरी…

ग्राहकांना महत्वाची बातमी : कर्ज होणार स्वस्त : आरबीआयकडून रेपो दरात कपात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीने (एमपीसीने ) धोरण आढाव्यात रेपो दर ५० बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.५% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आज (दि. ६ जून) आरबीआय गव्हर्नर संजय…

…थोडी प्रतीक्षा करा ; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊत यांचे उत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांच्या युती बाबत नेते सकारात्मक असल्यामुळेच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय…

राज्यातील मराठवाड्यासह या भागात राहणार तीन दिवस पावसाचा जोर !

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यात जून महिन्यात मान्सूनपूर्व पावसाची स्थिती सक्रिय होत असून अनेक भागांत पुढील काही दिवसांत विजांसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात 7 ते 10 जूनदरम्यान…

देशातील धर्मांतरावर मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य !

नागपूर : वृत्तसंस्था देशातील धर्मांतरावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. धर्मांतर ही हिंसा आहे. जर ते स्वेच्छेने केले गेले तर काही हरकत नाही, परंतु आम्ही दबाव आणण्याच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.…

सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारला ; कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने ‘सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता’ हे समीकरण चांगलं खेळलं आहे.…

महायुती सरकारचा धाडसी निर्णय : तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून…

…इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा ; ठाकरे बंधूच्या युतीवर चर्चा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या अनेक दिवसापासून केवळ चर्चा सुरु असतांना आता राज ठाकरे यांचे पुत्र मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनीही, दोन भाऊ एकत्र यावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. ''आम्ही…
Don`t copy text!