ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

‘फ्लाय 91’द्वारे होणार सोलापूर-गोवा विमानसेवेने प्रवास !

सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता सोलापूर ते गोव्यासाठी येत्या 9 जून रोजी ‘फ्लाय 91’ या कंपनीचा विमान येथील प्रवाशांना घेऊन उडणार आहे. यासाठी कंपनीकडून तिकिटाचे बुकिंग मंगळवारी (दि. 27)…

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत १० मोठ्या निर्णयावर मोहोर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून त्यामध्ये 10 मोठ्या निर्णयावर मोहोर लावण्यात आली आहे. राज्यात यापुढे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा मोठा निर्णय…

केंद्रीय मंत्री राणेंनी दिला आदित्य ठाकरेंना थेट इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून भाजप व ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे…

परिचारिकांसाठी महत्वाची बातमी : विदेशात पडला आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा तुटवडा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतातील परिचारिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. युरोप आणि आखाती देशांमध्ये परिचारिकांचा तुटवडा असल्याने भारतीय परिचारिकांना मागणी वाढली आहे. दरमहा २ लाख ६० हजार ते ३ लाख २० हजार रुपये वेतनाची संधी उपलब्ध…

मंत्री शिरसाट यांच्या लेकाचे कारनामे : विवाहित महिलेने केले गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर…

नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना” चा सत्कार करतो तेंव्हा…

पुणे : प्रतिनिधी मकरंद अनासपुरे यांच्या संगतीने "नाम फाउंडेशन" च्या माध्यमातून देशापुढे जलसंवर्धन आणि ग्रामविकासाचा आदर्श ठेवणारा आणि बॉलीवूडमध्ये "नाना"नावाचा मराठी दबदबा निर्माण करणारा नाना पाटेकर! हाच नाना आपला मान समाजसेवा आणि…

गर्भनिरोधक गोळ्यांघेणे फायदेशीर की घातक?

गेल्या काही वर्षापासून महिलांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय मानल्या जातात. या गोळ्या हार्मोन्सच्या साहाय्याने अंडोत्सर्ग थांबवतात व गर्भधारणा होण्याची शक्यता कमी करतात. मात्र, याचे फायदे जितके…

चाकणकरांच्या समर्थकांकडून धमकी : महिलेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात संगिता भालेराव यांनी चाकणकर यांच्या समर्थकांकडून धमकी मिळाल्याचा आरोप…

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस : ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असून अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यंदाच्या पावसाने केले आहे तर दुसरीकडे आता भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि…

मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरातील दरोडा प्रकरणी मुख्य आरोपीचा एनकाऊंटर !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरण मोठ्या चर्चेत आले होते आता छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज परिसरातील राहणारे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा प्रकरणी मुख्य आरोपी असलेला अमोल…
Don`t copy text!