Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
सोलापूर : छप्पर अंगावर वृद्ध महिलेचा दुर्देवी मृत्यू !
मोहोळ : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असतांना आता सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोहोळ तालुक्यातील शिरपूर सो. या गावात वादळीवाऱ्यामुळे शेतातील छप्पर अंगावर पडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही…
सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : शेतरस्त्याची नोंद होणार सातबाऱ्यावर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतरस्त्याची किमान रुंदी ३ मीटर असावी असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. शेतरस्त्याची नोंद आता ७/१२…
राज ठाकरेंचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी खळबळजनक दावा !
पुणे : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात नेहमीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या विधानाने चर्चेत येत असतात, आता पुन्हा एका मुलाखतीनंतर राज ठाकरे चर्चेत आले आहे. ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चालला आहे, असे विधान मनसे अध्यक्ष राज…
पवनचक्की प्रकल्पात पहाटेच्या सुमारास शिरले चोर : गोळीबारात एक ठार !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्हा नेहमीच वेगवेगळ्या घटनेने चर्चेत येत असतांना आता महाजनवाडी येथे असलेल्या ओटूकंपनीच्या पवनचक्की प्रकल्पात शुक्रवारी पहाटे १५ ते २०चोरटे शिरले. सुरक्षा रक्षकाने हटकल्यावर चोरट्यांनीत्याच्यावर हल्ला…
तरुणांचे सिक्सपॅकची मायावी स्वप्ने उतरणार सत्यात !
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, आजकाल लोक योगासने करतात तसेच, सकाळी आणि संध्याकाळी वर्कआउट (व्यायाम) देखील करतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी आणि चांगले शरीर तयार करण्यासाठी व्यायाम करत असतात. तर काहींना ‘सिक्सपॅक’ची क्रेझ असते. ऋतिक…
दहशतवाद्यांविरोधात कारवाई महाराष्ट्रातील सुपुत्राला वीरमरण !
जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था
देशातील जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. छत्रू परिसरातील सिंहपोरा भागात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत मिळालेल्या माहितीवरून लष्कर आणि…
“पाकला घरात घुसून मारलं” ; केंद्रीय गृहमंत्री शहा !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) पदग्रहण समारंभात भाग घेतला. यावेळी त्यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, “आम्ही…
युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी टाळा ; उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आता महापालिका निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली…
संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान : 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष व्हावा !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही वर्षापासून अनेक वादग्रस्त विधान करण्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे हे नेहमीच चर्चेत येत असतांना आता शुक्रवारी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. रायगडावर 6 जून रोजी साजरा…
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : तूर खरेदीची मुदत वाढली !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तूर उत्पादक व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी…