Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मंत्री गोरेंची माहिती : सोलापुरात २५ पाकिस्तानी नागरिक आढळले !
सोलापूर : प्रतिनिधी
देशातील जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये संतापाची लाट असतानाच सोलापूर शहरांमध्ये २५ पाकिस्तानी नागरिक आढळून आले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी…
भाविकांसाठी महत्वाची बातमी : आता श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिरात ‘या’ वस्तू नेण्यास बंदी !
पंढरपूर : प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी…
मंत्री राणेंचे हिंदुना आवाहन : धर्म विचारुनच कुठल्याही दुकानातून सामान विकत घ्या !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीमधील मंत्री नितेश राणे यांनी आता जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळल्यानंतर शुक्रवारी केलेल्या एक वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. “हिंदुंनी…
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरण : आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी !
सोलापुर : वृतसंस्था
गेल्या काही दिवसापासून डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरण जोरदार चर्चेत आले आहे. आता या प्रकरणात संशयित आरोपी मनीषा मुसळे – माने हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाच दिवसांची पोलीस कोठडी…
उद्धव ठाकरेंचे सेनेचे आंदोलन : केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा !
मुंबई : वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील पहलगाम परिसरातील बैसरन येथील दहशतवादी हल्ल्याचा उद्धवसेनेच्या वतीने आंदोलनाद्वारे निषेध करण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादी संघटना मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करीत पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे दहन…
बीडमध्ये पुन्हा राडा : दोन गटात दगडफेक ; नागरिक जखमी !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटनेमुळे सातत्याने चर्चेत येत असतांना आता आष्टी या गावात दोन गट आपसात भिडल्या मुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दरम्यान गावातील सुमारे 200 ते 300…
ही लढाई धर्म विरूद्ध अधर्माची ; मोहन भागवत यांची संतप्त प्रतिक्रिया !
नागपूर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सरसंघचालक मोहन भागवत यांनी निषेध केला. हल्लेखोरांनी लोकांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हिंदू कधीही असे कृत्य करणार नाहीत ही लढाई धर्म विरूद्ध…
अक्कलकोट येथे जैन समाजाबांधवांनी काढला निषेध मोर्चा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
जैन धर्म आणि समाजावर वारंवार होणारे अन्याय दूर करण्यासाठी अक्कलकोट शहर व तालुका सकल जैन समाजाच्यावतीने शुक्रवारी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला जैन बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. थोरल्या जैन…
मंत्री राणे आक्रमक : …आता अब्बाही वाकड्या नजरेने बघणार नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी मोठ वक्तव्य केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी केली जात आहे. तसेच जगभरातील अनेक देशांनीही…
महसूलमंत्र्यांचे महत्वाचे आदेश : …तर होणार शिस्तभंगाची कारवाई !
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनासह शिस्तभंगात्मक कारवाई करण्याची सूचना केली. यामुळे सरकारी बाबूंमध्ये एकच खळबळ…