Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
‘मराठी आदमी गंदा है, ; मनसेने शिकविला गुजराती नागरिकांना धडा
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या मागील महिन्यापासून राज्यात पुन्हा एकदा मराठी भाषेबाबत मनसे चांगलाच आक्रमक झाला असतांना आता पुन्हा एकदा मुंबईतील घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी- गुजराती वाद टोकाला गेला आहे. घाटकोपरच्या एका सोसायटीमध्ये मराठी…
लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून : सांगोला हादरले !
सोलापूर : वृत्तसंस्था
सांगोला येथे आई-वडिलांना दारू पिऊन वारंवार शिवीगाळ करत असल्याचा राग मनात धरून लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने भोसकून खून केला. यामध्ये कार्तिक नामदेव यादव (वय 28, रा. चिंचोली, ता. सांगोला) हा ठार झाला आहे. तर…
उपमुख्यमंत्री शिंदे पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री उदय सामंत हे गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत अमित राज ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार दिला केला नसता…
सोलापूर निवडणूक दोन पॅनलमध्ये होणार लढत : काहींचे पत्ते कट तर काहीना संधी !
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आता सरळ दोन पॅनलमध्ये ही निवडणूक होणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या गटाच्या…
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट : सुभाष देशमुखांच्या सोबत राहणार !
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत गेल्या काही दिवसाआधी सर्वच नेते एकत्र आल्याने मोठी खळबळ उडाली होती आता याच सोलापूर बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय…
मोठी बातमी : जरांगे पाटलांच्या भेटील मंत्री उदय सामंत !
मुंबई : वृतसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच आंदोलन करीत असतांना आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांनी…
जयंत पाटलांना धक्का : भावासह भाच्याने घेतला भाजपमध्ये प्रवेश
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात अनेक दिग्गज नेते पक्ष बदलवीत असतांना आता शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांचे भाऊ माजी आमदार सुभाष तथा पंडितशेठ पाटील आणि भाचे व माजी मंत्री शेकापच्या ज्येष्ठ नेत्या…
भाविकांसाठी आनंदाची बातमी : यंदा अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरु होणार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील लाखो भाविकांना आनंदाची बातमी समोर आली आहे. पवित्र अमरनाथ यात्रा यंदा ३ जुलै २०२५ पासून प्रारंभ होणार असून, ९ ऑगस्ट २०२५ रोजी या यात्रेचा समारोप होईल. जम्मू आणि काश्मीरच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांत…
अखेर ‘त्या’ तहसीलदाराला अटक : पत्नीवर केला होता जादूटोण्याचा प्रयत्न !
नांदेड : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून एका तहसिलदाराच्या कृत्याने मोठी खळबळ उडाली होती. तहसीलदार पतीकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक आरोप पत्नीने केला आहे. विशेष म्हणजे केवळ मूलबाळ होत नसल्यामुळे…
तुळजापूर उप-जिल्हा रुग्णालयात मोफत महा-आरोग्य शिबिरात अनेकांनी घेतला लाभ !
अक्कलकोट : प्रतिनिधी
दिनांक १५ एप्रिल २०२५ आज रोजी उप-जिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे डॉ. सुवर्णा मलगोंडा यांचे मलगोंडा हॉस्पिटल, अक्कलकोट व अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर व उप-जिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व…