ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

शिंदेंच्या नेत्यांनी ठाकरेंच्या नेत्याला डिवचले ; मातोश्रीवर तुमचे ऐकले जाणार नाही !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था ठाकरे गटातील वाद सध्या चव्हाट्यावर आल्यावर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता शिंदे गटाच्या नेत्याने ठाकरे गटाच्या नेत्याला डिवचल्याचे दिसून आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी…

सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता 16 एप्रिल 2025 रोजी देशभरातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सध्या वाढीचा कल अधिक आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स…

अनधिकृत दर्गा प्रकरण : मध्यरात्री जमावाची पोलिसांवर दगडफेक !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक येथील द्वारका परिसरातील काठे गल्लीमध्ये मंगळवारी दि.१५ रात्री उशिरा अनधिकृत दर्गा पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महापालिकेच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. परिसरातील वीजपुरवठा खंडित…

भरदिवसा बीडमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याची हत्या !

बीड : वृत्तसंस्था बीडमध्ये भाजप लोकसभा विस्तारकाची हत्या करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगावमधील किट्टी आडगाव येथे बाबासाहेब आगे यांची हत्या करण्यात आलेली आहे. त्यामुळे आणखी एका हत्येच्या घटनेने बीड हादरलं आहे. या प्रकरणी आरोपी…

खा.शिंदेंचा हल्लाबोल : ‘संविधान बदलण्याचे भाजपकडून षड्यंत्र’ !

सोलापूर : वृत्तसंस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त खा. शिंदे यांनी आंबेडकर चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खा. प्रणिती शिंदे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. खा.प्रणिती शिंदे…

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गर्भवती महिलेला दुर्देवी मृत्यू !

गडचिरोली : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरण ताजे असताना आता गडचिरोलीमधून देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.…

संतापजनक  : आईसह मुलीवर केला नराधमाने अत्याचार !

कल्याण : वृत्तसंस्था राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता कल्याणमध्ये एक संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. एका 40 वर्षीय बदमाशाने आधी पित्याविना पोरक्या झालेल्या मुलीशी…

राज्यात दिग्गज तीन नेते येणार एकत्र ? नव्या आघाडीची चर्चा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्य राजकारणात अनेक मोठे बदल होत असतांना आता राज्यातील तीन मोठे नेते एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्या तिघांनी त्यासाठी पुण्यात येत्या रविवारी ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’चे आयोजन केले आहे.…

लाडकी बहिण योजना संकटात ? ५०० रुपये महिन्याला मिळणार ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेवर पुन्हा एकदा टाच झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना आर्थिक मदत केली जाते, त्याच महिलांची नावे नमो शेतकरी…

दोन नराधमांचा अल्पवयीन मुलींवर अत्याचार : संतप्त जमावाने केली पोलिस ठाण्यावरच दगडफेक !

चंद्रपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतांना आता राज्यातील विदर्भात वातावरण तापले आहे. पैसे व खाऊ घेऊन देण्याचे आमिष दाखवून दोन नराधमांनी अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार…
Don`t copy text!